Harshrang24 Profile Banner
हर्षद Profile
हर्षद

@Harshrang24

Followers
2K
Following
159K
Media
1K
Statuses
23K

शब्दांना कागदावरती खूप मोठ्याने बोलावे वाटते, दोन रेषांमधील जागेचे बंधन पाळावेच लागते #हर्षरंग ✍🏼

शब्दांच्या गर्दीत
Joined February 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@Harshrang24
हर्षद
5 years
मराठी भाषेची महती काय सांगू .जिच्यामध्ये सरस्वतीची श्रेष्ठता आहे .जिच्यामध्ये सप्तसुरांचा नाद आहे .जिच्यामध्ये रसाळ मधाचा गोडवा आहे .जिच्यामध्ये सुवासिक फुलांचा सुंगध आहे .जिच्यामध्ये चंद्रालाही लाजवेल अस सौदंर्य आहे .जिच्यामध्ये इंद्रधनुष्याची रंगसंगती आहे .👇.
12
22
147
@Harshrang24
हर्षद
3 hours
हर एक चेहरे को ज़ख़्मों का आईना न कहो.ये ज़िन्दगी तो है रहमत इसे सज़ा न कहो. न जाने कौन सी मज़बूरीओं का क़ैदी हो.वो साथ छोड़ गया है तो बेवफ़ा न कहो. ये और बात कि दुश्मन हुआ है आज मगर,.वो मेरा दोस्त था कल तक उसे बुरा न कहो. #राहतइंदौरी.
0
0
5
@grok
Grok
3 days
Join millions who have switched to Grok.
152
287
2K
@Harshrang24
हर्षद
19 hours
दिल्या घेतल्या शपथांना काहीच अर्थ नसतो.दोघांमधील विश्वास जेव्हा धुळीस मिळतो. #हर्षरंग.
1
3
20
@Harshrang24
हर्षद
1 day
जाहली न कोणाची सांग राखरांगोळी.आपलीच रांगोळी काढणे बरे नाही. तू न बाहेर भेटतेस तरी.जाणवे आत हालचाल मला. तुमच्या न बोलण्याचा उपयोग काय झाला?.माझ्यापर्यंत माझी वार्ता अखेर आली. #सुरेशभट.
0
0
0
@Harshrang24
हर्षद
1 day
हा तुझा आसूड ही माझ्या भल्यासाठी.पाठ आभारी तुझी . हे रक्त आभारी !. तोच मी होतो गडे हा तोच मी.जो तुला आता कळाया लागला. मी जरी काही तुझ्याशी बोललो नाही.आपले संबंध मी नाकारले कोठे. आडवी एक तिथे भिंत मनाची आली.दार होतेच कुठे आत शिरायासाठी ?.
1
2
12
@Harshrang24
हर्षद
4 days
राग नाही तुझ्या नकाराचा.चीड आली तुझ्या बहाण्याची. #सुरेशभट.
0
0
13
@Harshrang24
हर्षद
5 days
काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.उत्तरे शोधताना मनाला बोचतात. #हर्षरंग.
0
0
6
@Harshrang24
हर्षद
5 days
अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिलें .जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिलें . -अहमद फराज.#स्मृतिदिन.
0
1
9
@Harshrang24
हर्षद
6 days
प्रेमाच्या गोष्टी कधी कोणाला सांगू नये.गोष्ट हरवल्याची नंतर तक्रार करू नये. #हर्षरंग.
1
2
29
@Harshrang24
हर्षद
6 days
#बालकविता
Tweet media one
0
1
7
@Harshrang24
हर्षद
7 days
मनाविरुद्ध खूप काही घडू लागले.नवीन माणसांचे रस्ते सापडू लागले. #हर्षरंग.
0
0
8
@Harshrang24
हर्षद
7 days
तसा प्रत्येकजण मनातल्यामनात.आपआपलं आयूष्य जगत असतो.आणि चालताना फक्त रस्त्यातले.खाच खळगे बघत असतो. #चंगो.
0
4
25
@Harshrang24
हर्षद
8 days
किती जीवाची हुरहूर अन् तडफड होते.आठवणी शाप की वरदान कोडे उलगडत नसते. #हर्षरंग.
@Bhanu_Tnews
भानू तुनतुने ✨
8 days
काहूर उठलं पुन्हा .तुझ्या आठवणींचं. मनाच्या जाळ्यात.पुरतं अडकल्याचं. !.#काल्पनिक_कल्पनेचा_कुंचला ✍️.
1
1
9
@Harshrang24
हर्षद
8 days
आयुष्यभर काही तरी मिळवण्याची धडपड सुरू राहते.एखादे स्वप्न पूर्ण झाल्यावर पुढच्या गोष्टीची चाहूल लागते. #हर्षरंग.
0
0
2
@Harshrang24
हर्षद
8 days
नोंदी जुन्या भेटींच्या बघत होतो.लोकांनी दिलेले शब्द मोजत होतो. #हर्षरंग.
1
3
32
@Harshrang24
हर्षद
9 days
वीज अचानक कडाडून गेली.शांततेचा प्राण घेऊन गेली. #हर्षरंग.
2
2
18
@Harshrang24
हर्षद
10 days
नाव किनाऱ्याकडे जात होती.एक आशा मावळली होती. #हर्षरंग.
0
0
14
@Harshrang24
हर्षद
10 days
#चंगो
Tweet media one
0
1
10
@Harshrang24
हर्षद
11 days
अक्राळविक्राळ रूप पाहून .शेतकरी रागावला पावसावर.असा धीर नको सोडू.परत आनंद देईल दारावर. #हर्षरंग.#ओला_दुष्काळ.
0
0
15
@Harshrang24
हर्षद
11 days
#चंगो
Tweet media one
0
2
10
@Harshrang24
हर्षद
12 days
#गुलजार .#वाढदिवस
Tweet media one
0
0
10