@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
2 years
‘आदिवासी असूनही चांगलं काम केलं’ या विधानाचा अर्थ काय? जातीयवाद यांच्या मनात रूजलेला आहे. मी तमाम दलित,आदिवासी,भटक्या विमुक्त बांधवांच्या वतीने या विधानाचा जाहिर निषेध करतो. सत्ता गेली पण माज जात नाही. @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi
160
510
3K

Replies

@vishalkmumbai
Vish 🇮🇳
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi ऍट्रॉसिटी मध्ये गुन्हा होऊ शकतो का
0
0
0
@MukhedkerA
Ashutosh Mukhedker
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi आदिवासी असून देखील चांगल काम केलं ? माणूस जाती नुसार काम करतो काय किती छोटे असतात लोक याचं उदाहरण आहे हेच ते ब्राह्मण लोकांना रोज शिवा देणार Bjp आदिवासी राष्ट्रपती बनवते हे त्यांना कस वागवतात उदा. आहे हे वाक्य
0
3
33
@VinodWaghmode12
Vinod Waghmode
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi जंत राव सत्ता गेली पण माज आजुन गेला नाही...!
0
0
7
@SanjayD08362809
संजय देशपांडे
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi जातीयवाद रूजलेला आहे, मि निषेध करतो.
1
0
9
@aamachiwadikur1
thakare Sena ठाकरे सेना
2 years
1
0
0
@dinkar9_dinkar
Dinkar@9 ( मोदी का परिवार )
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi जयंत पाटीलांनी माफी मागावी
0
0
16
@shaileshpujari9
Shailesh Pujari
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi त्यांनी ते वक्तव्य अनावधानाने झालं आहे असं स्पष्टीकरण सभागृहात दिलं आहे आणि ते सभागृहाच्या पटलावरून काढून टाकण्यात आलं आहे. उगाच वाद निर्माण करू नका पडळकर.
2
0
8
@BalasahebMahaj3
Balasaheb Mahajan
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi जतं पाटिल जातिवादि माणूस आहे
0
0
2
@Dipu54702231
Dipu🇮🇳
2 years
Tweet media one
1
0
9
@Harsh212548
Advocate. B
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi टे मंगळसूत्र चोरीचा आरोप असणारे तुम्हीच ना. नाही लय आभाळ हेप्पलताय म्हणून विचारले.
6
0
13
@RamkrishnaThaw2
Ramkrishna Thaware
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi साहेब त्यांचा पक्षच जातियवादी आहे त्यामुळे ते पण् तसेच बोलणार
0
0
7
@manoj_kirpan
Manoj Vijaya Balkrishna Kirpan
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi यावर उगाच राजकारण नको त्यांनी ते वक्तव्य अनावधानाने झालं हे स्पष्ट केले सभागृहामध्ये
1
0
2
@rajukatare101
Raju katare
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi जाती वादी जयंतीबाई
0
0
2
@Shubham23424873
Shubham Shinde
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi जाहीर निषेध 🏴🏴🏴
0
0
3
@RutikRaut_
Rutik Raut
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi मंगळसूत्र चोर 😂😂
1
0
23
@RRP_datta
दत्ता
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi अरे गोपु जातीवादी कोण आहे हे सर्वांना माहिती आहे
0
1
14
@prassanap
Prassana
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi ही मानसिकता आहे शरद पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे दुसऱ्यांना कमी लेखायचं आदिवासींना कमी लेखायचं ब्राम्हणांना कमी लेखायचं त्यांच्या यांचे आव्हान न करायची व शाहु फुले आंबेडकरांचे खोटे नाव घ्यायचे भाषणा पुरता
0
1
5
@Muk_Nayak
मूकनायक
2 years
@Muk_Nayak
मूकनायक
2 years
"आदिवासी असले तरी..." असं कसं तोंडातून जावू शकतं? का मनातलं तोंडावर आलं? #जातीवादी
2
17
126
0
0
7
@OmGiri36086573
Om Giri
2 years
@GopichandP_MLC @PawarSpeaks @Offiofjayantrp @TV9Marathi गोपीचंद पडळकर तुमच्यासारख्या लोकांना फक्त जाती वीस पेरता येते तुमच्यासारखे लोक ह्याच महाराष्ट्राला कलंक गोपीचंद पडळकर करून बिमारी टीबी एडस करुणा सुगर बीपी हार्ट अटॅक यापेक्षा गोपीचंद पडळकर तोंड उघडलं तर जास्त भयानक दिसतोय
0
0
3