@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
बहुजनांना प्रेरक ठरणाऱ्या इतिहासाचा विसर पडावा म्हणून काही लोक जाणूनबुजून प्रयत्न करतायेत. परंतु मा. नरेंद्र मोदीजींसारखे भारतीय संस्कृतीवर प्रेम असणारे पंतप्रधान आपणास लाभले आहेत. तेव्हा या देशाचा इतिहास, या
22
155
1K

Replies

@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
देशाची संस्कृती नेहमीच तेजस्वी सूर्याप्रमाणे तळपत राहिल. ॥हर हर महादेव॥ #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर @BJP4Maharashtra #NarendraModi @PMOIndia
4
30
272
@pravinpspeaks
Pravin Pawar 🇲🇨🚩🇮🇳
3 years
@GopichandP_MLC हे मात्र नक्की खर आहे साहेब काहींना इतरांचा इतिहास नकोय.
0
2
13
@rameshdhamal050
Ramesh Dhamal
3 years
@GopichandP_MLC Msrtc merger Team sangli depo
0
0
2
@VishalGhundre
Vishal Ghundre
3 years
@GopichandP_MLC काशी मे सबसे पहले अपने कार्य का योगदान देनेवाली, माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर के आगे नतमस्तक हुए प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी मोदी। प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी द्वारा काशी के भव्य स्वरूप 'काशी विश्वनाथ धाम' का लोकार्पण। Narendra Modi PMO India * #KashiVishwanathDham
0
1
6
@VishalGhundre
Vishal Ghundre
3 years
@GopichandP_MLC जय अहिल्या
0
0
4
@KiranNeel7
Kiran Neel STI
3 years
@GopichandP_MLC Vba मध्ये असताना हेच मोदी व संघ धर्मांध जातीवादी अन मनुवादी वाटत होते असो आम्ही सध्या ज्या पक्षात तोच पक्ष जिंदाबाद..😂😂
0
0
1
@Deva47766962
देवराम गावडे
3 years
@GopichandP_MLC काशी विशवेश्वराचे मंदिर घाट पुनः निर्माण करून हिंदू अस्मिता जिवंत ठेवणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारून आज संपूर्ण देशाला राजमाता अहिल्यादेवी होळकराचा इतिहास पोहचऊन त्यांचा खऱ्या अर्थाने गौरव केला
0
1
20
@Modifan_2020
नागरीक_ वार्ताहर
3 years
@GopichandP_MLC गोप्या ते पगुन‌ वाचतय.....न वाचता बोलुन‌दाखव रे जेजुरीला‌ल तु‌
0
0
0
@arun100439
K N Paradkar
3 years
@GopichandP_MLC @Sachingavali77 👏👏👌👌👍👍🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
0
0
0
@Dharashivkar11
धाराशिवकर
3 years
@GopichandP_MLC मोबाईल रिचार्जच्या भाव वाढीत तब्बल 20 टक्के भाव वाढ झाली पण कुणाचीही काही प्रतिक्रिया नाही.. ना शहरी लोक, ना ग्रामीण लोक,सर्वांना एक मताने भाववाढ मान्य झाली. मात्र शेतमालाचे भाववाढ एक रुपयाने झाली की मिडिया आणि सोशल मीडिया तसेच सर्वच स्तरातुन भाववाढ विरोधात प्रतिक्रिया येत असतात
0
0
1
@WaghmodeJaysing
jaysing waghmode
3 years
@GopichandP_MLC पुतळे बांधून , आरक्षणाचे वचन विरल होत आहे #2014 ला दिलेला शद्ब !
0
0
0
@bgyamgar
bhaskar ganpat yamgar
3 years
Tweet media one
0
0
5
@SargarJaywant
Jaywant Sargar
3 years
Tweet media one
0
0
8
@LingeshwarSarik
Lingeshwar Sarik
3 years
0
0
0
@YashodeepRaut
Yash Dhangar
3 years
@GopichandP_MLC Padalkar saheb jara DHANGAR arakshan var pan bola plz💛
0
0
0
@sandip_1407
राष्ट्राभिमानी संदीप 🇮🇳 (मोदी का परिवार)
3 years
@GopichandP_MLC बहुजन नाही हिंदू जन 🙏🙏🙏
0
0
0
@yml123_
Yogesh Ladake
3 years
@GopichandP_MLC Gopi bhau tumhala Salam
0
0
0