ह्या हुजऱ्याने आमच्या बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी सोबत केलीये. #किंबहुना उद्या हे #भाजपा सोबत दगाफटक्याने स्थान ग्रहण करणाऱ्या ‘#मामु’ची तुलना ‘सुर्याजी पिसाळ’ सोबत करतीलच... वहिनी ह्यांच्याकडं लक्ष ठेवा!
@BJP4Maharashtra
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
गेल्य दोन वर्षांपासून ५००० विद्युत सहाय्यक भरती प्रलंबित आहे.आपण माहिती दिली पण पुढील प्रक्रिया कधी होणार ?लाखो तरुण या पद भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. आपले दुर्लक्ष लाखोंचे भवितव्य उध्वस्त करत आहे.तातडीने प्रक्रिया पूर्ण करून पद भरती करावी. फक्त ट्विटवरून माहिती न देता कृती दिसावी.
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
@rautsanjay61
होय का रे नाॅटी? कशी रे तुला अजिबातच अक्कल नाही. येता जाता लोकांची बोलणी खातोस.
पण हे तर फारच सिरीयस आहे. तुला माहीती आहे या पुण्यश्लोक अहिल्याबाई राणीसाहेब कोण होत्या ते?कुठे काय संबंध जोडतोस?
बिहार, युपी नंतर एमपी च्या लोकांच्यापण शिव्या खाणार हा.Simply Useless.
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
लोकप्रतिनिधि म्हणवतात, लाज का वाटत नाही तुम्हाला, १०-१५ कुत्र्याची पिल्लं पकडून, मागच्या ७ वर्षा पासून त्यांच्या कडून भुंकूवुन घेता..
जेव्हा छत्रपतींची तुलना एका अशिक्षित भामट्याशी करता तेव्हा लाज नाही वाटली❓
देशात कुत्र्यांसारखी स्थिती जनतेची केली अाणि तुम्ही भामटेगीरी करता😠
@GopichandP_MLC
@BJP4Maharashtra
तुझ्या सारखा भिकार चोट मनुष्य कधी पहिला नव्हता ।। लोकांना बिरोबा ची खोट्या शपथा देऊन भाजप ला मतदान द्यायचा नाही हे सांगत होता आणि मागच्या दाराने जाऊन आमदारकी मिळवली तुझ्या सारखा भडवा मुलगा कोणाच्या पोटी येऊ नये हीच बिरोबा चरणी प्रार्थना