@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा फटाक्यांच्या आतषबाजीत,हालग्यांच्या कडकडाटात, खंडेरायाच्या साक्षीने महाराष्ट्रातील युवा मित्रांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला.
99
296
2K

Replies

@Ashokdevkate1
Ashok devkate
3 years
@GopichandP_MLC साहेब तुमचे विचार आम्हला योग्य वाटतात
1
0
16
@gajanan_wakse
Gajanan Wakse
3 years
@GopichandP_MLC आपले जाहीर आभार साहेब 💐💐
Tweet media one
0
2
32
@RajeGhatge_M
Mahendra Ghatge🇮🇳
3 years
@GopichandP_MLC जय हो 👏👏
0
0
6
@MChormal
Mahesh Chormale
3 years
@GopichandP_MLC याला म्हणतात खरा ढाण्या वाघ
1
0
16
@kalpeshkotecha4
kalpesh kotecha
3 years
0
0
2
@lawgicalguy
ओंकार | ಓಂಕಾರ್ | Onkar
3 years
@GopichandP_MLC क ड क.. हे सगळं करायला जिगर लागते. जिगरबाज नेते गोपीचंदजी तुम आगे बढो..
0
0
1
@ManikNavaghare
Manik Navaghare
3 years
@GopichandP_MLC सर्व सामान्यांना सोबत घेऊन चालणारा नेता #पडळकर साहेब
3
0
12
@AnandBudhekar
Anand Budhekar आनंद बुधेकर (MODI KA PARIVAR)
3 years
@GopichandP_MLC एकच छंद गोपीचंद ✌️✌️🚩🚩
0
0
8
@fatherofanisha
ज्ञानेश्वर पाटील
3 years
@GopichandP_MLC एकच छंद गोपीचंद ✌
0
0
15
@patilg307
vishwa
3 years
@GopichandP_MLC 🔥🔥🔥🔥ek no Kam kel
0
0
6
@Drdevidashelar
Dr. Devidas shelar
3 years
@GopichandP_MLC गोपी आपल्यात खरच धमक असती तर आपण पहाटे चोरा सारखे आले नसता
1
0
7
@AshutoshMH28
Ashutosh Ingle Rajput
3 years
@GopichandP_MLC Bhau....⚡️✌️🏻🔥🙏🏻
0
0
3
@KrushnakantMane
Krushnakant Mane
3 years
@GopichandP_MLC एकच छंद गोपीचंद
0
0
0
@KrushnakantMane
Krushnakant Mane
3 years
@GopichandP_MLC साहेब धनगर समाजाला तुमच्या कडून खूप काही अपेक्षा आहेत तुमची कामे अशीच वाढत राहो.. विरोधक...अशी जळत राहो...
0
0
0
@Atul81338953
Atul
3 years
@GopichandP_MLC एकच छंद गोपीचंद...
0
0
5
@GokulTayade5
Gokul Tayade
3 years
@GopichandP_MLC ढाण्या वाघ गोपीचंद 👍
0
0
3
@maruti_speaks
@Maruti_g_gadekar
3 years
@GopichandP_MLC 😂😂😂😂
0
0
3
@tikakarr
Er. टीकाकार
3 years
@GopichandP_MLC @JPNadda जी पडळकर साहेबांना महाराष्ट्र भाजप चे अध्यक्ष करा, सध्याच्या @BJP4Maharashtra मध्ये बिनकामाचे धोंडे च जास्त भरले आहेत 🙏
0
0
37