Sachin Garud
@GarudSachin_
Followers
996
Following
441
Media
399
Statuses
1K
Associate Professor of History. Scholar, Writer, Artist and Activist
Joined May 2021
आम्हाला हवी ती क्रांती झालीच नाही उघडलाच नाही, काळया रामाचा दरवाजा तळे बंद होती कोठे नदी बंद होती कारण खलांची सारी पिढी अंध होती अशा क्रूर होत्या साऱ्या श्रीरामाच्या फौजा उघडलाच नाही, काळ्या रामाचा दरवाजा -- भारतीय जाती नि :पत्ताच्या क्रांतीचे महाशाहीर वामनदादा कर्डक.
0
1
8
नाशिक येथे मध्यवर्ती ठिकाणी लोकशाहीर वामनदादा कर्डक आणि थोर मराठी साहित्यिक बाबुराव बागुल यांचे अत्यंत समर्पक स्मारक होणे आवश्यक आहे. त्याकरीताही प्रयत्न केले पाहिजे. हा देखील सांस्कृतिक परिवर्तनाच्या चळवळीचा भाग आहे.
0
8
31
"तुझ्या पाऊलखुणा भीमराया,तुझी पोरं पुसू लागली रे.. तुझ्या वैऱ्याच्या दारात जाऊन,पंगतीला बसू लागली रे..!" लोकशाहीर, महाकवी वामनदादा कर्डक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..💐🙏🏻
0
10
41
आंबेडकरी क्रांतीचा महाशाहीर आणि महाकवी वामनदादा कर्डक यांना अभिवादन
0
7
88
Bhim shahir Vamandada Kardak Sketch by Atul Jagtap (my former student and artist.)
0
7
28
किसी मुसलमान की देशभक्ति के बारे में संदेह औपनिवेशिक काल में निहित एक मनोवैज्ञानिक घटना है। हिंदुत्व के राजनीतिक अभियान ने इन धारणाओं को हिंदू जाति जनजाति के मन में बैठाने में सफलता हासिल कर ली है।धार्मिक सहिष्णुता और जातिगत भेदभाव का उन्मूलन अब एक दूर का सपना लग रहा है..
0
1
2
Al द्वारा अब फेक हिस्ट्री बनायी जा रही हैं.... डॉ. बाबासाहब अंबेडकर हेडगेवार से कभी मिले भी नहीं... आर एस एस से भारत के जनतंत्र को हमेशा खतरा रहेगा , यही बात उन्होंने कही थी...उनकी भविष्यवाणी अब सच हो गई है.
0
2
7
पाच वर्षांपूर्वी दिलेली मुलाखत.... शिवाजी विद्यापीठ नंतरच्या निमित्ताने... https://t.co/sO7Omo94IM
0
0
2
All Brahmins are Padmashri ........ Unwritten Brahmin reservation bhai apana raj hai..... loot lo....
27
89
321
Padma Bhushan, Padma Vibhushan, Padmashri ...so and so..... Awards or degrees given by the government out of public money should be stopped. These are hegemonic awards, which are against the masses.
0
0
3
I remember the important role of Saif Ali Khan in the Hindi movie "AArkshan"...but he is a Muslim. He is elite...and the Hindu Rashtra is being built...a 'Dalit' keeps checking the humanity in this 'chemical Lochyaa'.. saif ali khan.. Get well soon
0
1
3
नामांतर लढ्यात संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जातीजमातीचे शहीद झाले आहे. ते सगळेच भीमसैनिक होते. त्यात मराठा, मातंग, भटके, मुसलमानही होते, हेही आवर्जून सांगा...
0
3
9
The tradition of celebrating Fatima's birth anniversary started after Google made a doodle on 9th January 2022. I don't know what reference they used for this. My book is being asked for now. This book contains a detailed discussion article on Fatima. It is in Marathi.
0
2
8
How to predict the imaginary face of a face by taking the facial pattern? AI uses facial data to create an imaginary face. If I were a girl or if I had a girl, what would my face look like? It shows something like this. A lot of stuff missing chin dimple, nose tip, long face...
0
0
2
धोत्रावर इन करणं हे मागच्या काही वर्षी अडाणखोटपणाचं व तुचियापणाचं लक्षण होतं ....अलीकडच्या काळात ती आता 'स्टाईल'बनली आहे...
0
0
1