DrAmolAnand Profile Banner
Dr. Amol Annadate Profile
Dr. Amol Annadate

@DrAmolAnand

Followers
88
Following
63
Media
843
Statuses
941

Vaijapur
Joined December 2021
Don't wanna be here? Send us removal request.
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
10 days
जेवण बनवण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर करत असाल तर नक्की वाचा 👇🏼. ➡️ तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिल्याने तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण केल्याने आरोग्याला, शरीराला कोणता फायदा होतो याला कुठल्याही संशोधनाचा, शास्त्रीय, वैद्यकीय आधार नाही. 👶🏼
Tweet media one
0
1
3
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
46 minutes
भोंदूबाबांवर विश्वास न ठेवता लोकांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावं – डॉ. अमोल अन्नदाते . #bhondubaba #shivoor #dramolannadate #anandgroupofinstitute #vaijapur #sambhajinagar
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
13 hours
डेंग्यू-मलेरिया मध्ये ही फळे खाल्ल्याने प्लेटलेट पेशी वाढतात का? - डाॅ. अमोल अन्नदाते. #dengue #malaria #fruits #cells #bloodcells #dramolannadate #anandgroupofinstitute #vaijapur #sambhajinagar
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
2 days
आरोग्य वारीच्या निमित्ताने गावे आणि ग्रामीण भागातील लोकांसोबत संपर्क वाढत चाललाय. अनेक कारणांनी जेव्हा लोकांमध्ये जाणं होतं तेव्हा सामान्य वाटणा-या पण देशाला असामान्य बळकटी देणारी माणसं आणि विचार भेटतात. देश पुढे नेण्यासाठी दरवेळेला कुठल्यातरी महापुरुषांनी जन्म घ्यायला हवा किंवा
Tweet media one
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
3 days
मराठमोळी महाराष्ट्र कन्या दिव्या देशमुख हिने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षा बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळवणं हा ऐतिहासिक क्षण आहे. तिचा हा विजय असंख्य महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे. विश्वविजेतेपदासह ग्रॅन्डमास्टर नॉर्म पूर्ण
Tweet media one
0
0
1
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
6 days
Ultra Marathon ही मॅरेथ़ॉनच्या पुढची पायरी. अनेकांना रोजचं चालणं किंवा धावणंही जमत नाही तिथे #Marathon आणि अल्ट्रा मॅरेथॉन हे स्वप्नच बनून राहतं. डॉ. संजय जानवळे यांनीसुद्धा आपण कधीतरी #अल्ट्रामॅरेथॉन धावू असा विचार केला नव्हता. पण #बीड शहरातील एका छोट्या धावण्याच्या स्पर्धेतील
Tweet media one
0
0
1
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
8 days
'The Amol Annadate Podcast' मध्ये दक्षिण आफ्रिकेतील ऐतिहासिक ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणा-या बीडच्या डॉ संजय जानवळे या मराठी डॉक्टरांसोबत संवाद. संपूर्ण मुलाखत पाहा आज रात्री फक्त वर. ✅ @DrAmolAnand . #TheAmolAnnadatePodcast
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
8 days
दिव्या तूच खरी नायिका!.महिला विश्वचषक बुद्धीबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी आणि पुढील वर्षीच्या 'कँडिडेट्स' स्पर्धेसाठीही पात्र ठरलेली भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखचे मन:पूर्वक अभिनंदन आणि अतिम फेरीसाठी शुभेच्छा!. #FIDEWorldCup @DivyaDeshmukh05
Tweet media one
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
8 days
राज्य किती प्रगतीपथावर आहे याचे जाहिराती आणि सोशल मिडियावरून उभे केले जाणारे चित्र किती फसवे आहे, याचा पर्दाफाश करण्यासाठी ही बातमी पुरेशी आहे. सरकारकडे मेहनत घेणा-या लोकांची देणी द्यायला पैसे नाहीत पण मतदारांना भुलवण्यासाठी लोकांना फुकट पैसे वाटण्यासाठी सरकारी तिजोरीतील पैसा
Tweet media one
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
10 days
ज्यांना ख-या आयुष्यात आपल्या कृत्याची लाज वाटत नाही, त्यांना त्यांच्यावरील व्यंगचित्राने काय फरक पडणार आहे. @caricatured
Tweet media one
1
0
4
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
10 days
'आरोग्य वारी'च्या निमित्ताने गावागावात फिरत असतो, शेतक-यांसोबत बोलतो, त्यांचे हाल बघत असतो. काही दिवासंपूर्वी एका अहवालाचा दाखला देऊन मी म्हटले होते की मराठवाड्यातील शेतकरी हा सरासरी १५ हजार रूपयांसाठी आत्महत्या करतो. हे सांगताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण मग एखादी व्यक्ती
Tweet media one
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
12 days
बाळंतिणीला होणाऱ्या उलट्यांवर जालीम उपाय – डॉ. अमोल अन्नदाते. #pregnancy #pregnancyjourney #dramolannadate #anandgroupofinstitute #vaijapur #sambhajinagar
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
13 days
मटनाच्या बदल्यात मतदान विकल्यावर लोकप्रतिनिधी विधानभवनात हाणामा-या करणार नाहीत तर काय ध्यानधारणा करतील?
Tweet media one
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
14 days
वैजापूर तालुक्यातील एकोडी सागज येथील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचे आणि मुदत संपलेल्या पोषण आहाराचे वितरण होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व पुरवठा पंचायत समिती अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी आणला. राज्यात सध्या मुलांना पहिलीपासून कोणती आणि किती भाषा शिकवायच्या
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
14 days
मराठवाड्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या एका तालुक्यातील आमदाराने अडीच कोटींची गाडी घेतल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीने ही खरंतर मिरवण्यासारखी गोष्ट नाही, परंतु लोकांना याचे काहीच वाटत नाहीए. आमदाराने अडीच कोटींची गाडी घेणं याला राजमान्यता.
0
0
2
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
14 days
महाराष्ट्र विधानभवनात जी खुलेआम हाणामारी झाली याचे अनेकांना आश्चर्य का वाटतंय हेच मला कळत नाही. सध्याचे राजकारण पाहता हे क्रमप्राप्त आहे. रस्त्यावर जे होतं त्याचं प्रतिबिंब विधानभवनात उतरणारच. महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे गुन्हेगारीने बरबरटलेलं आहे, हे आता शेंबड्या मुलालही.
0
0
0
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
14 days
बाळाच्या वाढीसाठी बाळकडू किती महत्त्वाचं? - डॉ. अमोल अन्नदाते. #balkadu #childcare #babylove #dramolannadate #anandgroupofinstitute #vaijapur #shubhadachaukar
0
1
1
@DrAmolAnand
Dr. Amol Annadate
16 days
अपघात हे आता भारतात मृत्यूचे पाहिले कारण ठरते आहे, हे अनेकांना माहीत नसेल. #roadaccident #roadsafety
Tweet media one
0
0
0