
k@|¶€$h
@Dombarya1
Followers
847
Following
16K
Media
110
Statuses
4K
"शब्दांच्या कुंचल्यातून व्यक्त होतो, सहजपणे स्फुरलेले येथे मांडतो.!" #काळजातलं #माझं_स्फुरणं #व्याकूळ_मन #एकदम_खरं #परखड #काही_खरं_काही_खोटं #प्रेमाच्या_गोष्टी
Joined March 2018
हिचकियाँ आती हैं तो पानी पी लेता हूँ, अब वो वहम छोड़ दिया हैं कि, कोई याद करता है..! #achcheebaten
11
326
2K
दुसऱ्याच्या आयुष्याशी देणंघेणं नसलेली माणसं आपल्या जीवनात खुष आणि मश्गूल असतात. साला माझ्या जीवनात अशीच लोकं भरल्यात. 😄
0
1
0
आज एक वक्ता म्हणाला, ,"प्रेम शाश्वत आहे पण मैत्री नाही." असेलही कदाचित पण मी प्रेम केलंय अगदी काळजातून आणि तिने म्हणे मैत्री..
0
0
0
"कन्येचे सुख आज भाळी लागले.. जीवन आनंदात न्हाहुनी निघाले..!" #जागतिककन्यादिन
0
0
0
लोकांना दाखवण्यासाठी चांगले वागू नका, तुम्ही आहात तशे रहा, नाहीतर कधीतरी लोक तुम्हाला ओळखतीलच.. ♥️😊
0
2
10
"दिवसागणिक दिवस वाढवा गोडवा.. जीवनात असावा तिच्या सुखाचा पाडवा..!" #काळजातलं
0
0
1
निस्वार्थ प्रेम जपणारे कमी होतेच पण आता करणारेही कमी झालेत. #प्रेमाच्या_गोष्टी
0
1
0