Dhule Municipal Corporation
@Dmc_dhule
Followers
2K
Following
4K
Media
1K
Statuses
2K
धुळे महानगरपालिका विकासासहित सेवा 🇮🇳 स्वच्छ, सुंदर व स्मार्ट धुळे साठी कटिबद्ध #DMC #Dhule
Joined April 2016
📲 धुळे महानगरपालिका – अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स महानगरपालिकेच्या दैनंदिन घडामोडी, विकासकामे, उपक्रम व नागरिकांसाठीच्या योजनांची अधिकृत माहिती वेळेत मिळवण्यासाठी आमच्या Instagram, Facebook आणि X अकाउंट्सला आजच Follow करा. अधिकृत माहिती, थेट आपल्या मोबाईलवर.
0
0
0
माझी वसुंधरा 4.0 अभियानात 3–10 लक्ष लोकसंख्या गटात राज्यात तिसरा व माझी वसुंधरा 5.0 मध्ये दुसरा क्रमांक तसेच भूमी घटकात प्रथम क्रमांक पटकावत धुळे महानगरपालिकेचा राज्यस्तरीय गौरव. हा सन्मान मा. पर्यावरण व हवामान बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 🌿🏆
0
1
2
जनगणना २०२७ अनुषंगाने धुळे महानगरपालिकेतील सर्व विभाग प्रमुख, विभागनिहाय अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, अभियंते व कनिष्ठ अभियंते यांचे प्रशिक्षण संपन्न प्रशिक्षणामध्ये जनगणनेची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या व समन्वय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. #Census2027
#DhuleMunicipalCorporation
0
0
1
🌍 जागतिक सामाजिक न्याय दिवस | समतेकडे एक पाऊल 🤝 (World Day of Social Justice – 20 February आज २० फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिवस. #WorldSocialJusticeDay
#SocialJustice
#SocialJusticeDay
#Equality
#HumanRights
#JusticeForAll
#InclusiveSociety #समता #सामाजिकन्याय
0
0
0
#धुळे "हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वां शहीदी समागमानिमित्त महानगर पालिका उर्दू आदर्श शाळा क्र 20 मध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.. @hinddichadar350
@meedhulekar
@InfoDivNashik
@Dmc_dhule
@dhulezp #हिंद_दि_चादर #गुरुतेगबहादूर #शहीदीसमागम
0
4
1
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धुळे महानगरपालिकेकडून अभिवादन आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी धुळे महानगरपालिका यांच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जय शिवराय! 🚩
0
0
1
अंतिम नोंदणी दिनांक : २६/०२/२०२६ रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत 📅 ई ऑक्शन दिनांक : १०/०३/२०२६ ⏰ वेळ : सकाळी ११.०५ ते सायं. ५.०० पारदर्शक व ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आपल्या व्यवसायासाठी सुवर्णसंधी! #EAuction
#DhuleMunicipalCorporation
#DMC
#BusinessOpportunity
#UrbanDevelopment
0
0
0
🏢 ई-ऑक्शनची सुरुवात! धुळे महानगरपालिकेच्या मालकीच्या दसेरा मैदान येथील दुकान गाळ्यांच्या लिलावास (E-Auction) प्रारंभ. इच्छुक लिलावधारकांनी सहभागासाठी ऑनलाईन पद्धतीने 🌐 https://t.co/aAIXYzIGS4 या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
1
1
0
अंतिम नोंदणी दिनांक : २६/०२/२०२६ रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत 📅 ई ऑक्शन दिनांक : १०/०३/२०२६ ⏰ वेळ : सकाळी ११.०५ ते सायं. ५.०० पारदर्शक व ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आपल्या व्यवसायासाठी सुवर्णसंधी! #EAuction
#DhuleMunicipalCorporation
#DMC
#BusinessOpportunity
#UrbanDevelopment
0
0
0
🏢 ई-ऑक्शनची सुरुवात! धुळे महानगरपालिकेच्या मालकीच्या दसेरा मैदान येथील दुकान गाळ्यांच्या लिलावास (E-Auction) प्रारंभ. इच्छुक लिलावधारकांनी सहभागासाठी ऑनलाईन पद्धतीने 🌐 https://t.co/aAIXYzIGS4 या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
1
1
1
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ आज रोजी धुळे महानगरपालिका सभागृहात आयुक्त तसा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आली त्याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचारी
0
1
4
#धुळे #महाराष्ट्र_विधानसभा_निवडणूक मतदार जनजागृतीसाठी स्वीपअतंर्गत @Dmc_dhule आयोजित वॅकेथाॅनचा शुभारंभ.
0
1
2
२० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत नक्की मतदान करा, असे आवाहन सी.ए.श्रीराम देशपांडे यांनी केले आहे. #dmc #dhule #votedhule #voting #assemblyelections #DMC
@ecisveep
0
0
1
२० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत नक्की मतदान करा, असे आवाहन प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांनी केले आहे. #dmc #dhule #votedhule #voting #assemblyelections #DMC
@ecisveep
0
0
1
२० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत नक्की मतदान करा, असे आवाहन जेष्ठ कलावंत विश्राम बिरारी यांनी केले आहे. #dmc #dhule #votedhule #voting #assemblyelections #DMC
@ecisveep
0
0
0
२० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत नक्की मतदान करा, असे आवाहन प्राध्यापक विलास चव्हाण यांनी केले आहे. #dmc #dhule #votedhule #voting #assemblyelections #DMC
@ecisveep
0
0
0
२० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत नक्की मतदान करा, असे आवाहन निखील सूर्यवंशी , जिल्हा प्रमुख सकाळ मिडिया ग्रुप यांनी केले आहे. #dmc #dhule #votedhule #voting #assemblyelections #DMC
@ecisveep
0
0
1
विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत नक्की मतदान करा, असे आवाहन कवी , जगदीश देवपूरकर यांनी केले आहे. #dmc #dhulevote #dhule #election2024 #vidhansabha
0
0
1