Dipesh99Mhatre Profile Banner
Dipesh Pundlik Mhatre Profile
Dipesh Pundlik Mhatre

@Dipesh99Mhatre

Followers
2K
Following
511
Media
847
Statuses
1K

कल्याण जिल्हाप्रमुख शिवसेना (UBT) Corporator Ex Standing Committee Chairman Kalyan Dombivli Municipal Corporation

Kalyan Dombivali, India
Joined April 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
1 month
भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना माझी नम्र विनंती 🙏 जर खऱ्या अर्थाने देशावर प्रेम असेल, तर उद्याचा #INDvsPAK सामना खेळण्यास नकार द्या. देशाच्या स्वाभिमानापेक्षा कोणताही खेळ मोठा नाही! 🇮🇳 #BoycottINDvsPAK #NationFirst #IndianCricketTeam
0
4
9
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
2 months
शंभर ते दीडशे मोठ्या गाड्यांमध्ये भरून मुंबईतील दीड दिवसाच्या गणेश विसर्जन मूर्ती डायघर (कल्याण ग्रामीण) येथील डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यासाठी आणल्या होत्या. हे देवत्वाचा अपमान आहे! स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे सरकार हे कितपत योग्य? 👉 याचा मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब
2
0
4
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
3 months
"Many think ditching the dollar in trade is a small step. In reality, it’s a strategic strike — cutting America’s dominance at its root. When the dollar loses demand, so does US power. #DeDollarization #GlobalShift"
1
1
2
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
3 months
"The US plays the global tariff game with confidence because the dollar rules world trade. If India, China, Russia & others move away from the dollar, it can hit America where it hurts most — its economic backbone. #DeDollarization #GlobalEconomy" @narendramodi @RahulGandhi
1
2
12
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
3 months
2
8
31
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
3 months
🚨 कल्याण-डोंबिवलीकरांनो जागे व्हा! सुमित एल्कोन( Sumit Elko) कंपनीला घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका KDMC ने दिला, त्या कंपनीचा प्रमुख अमित साळुंखे याला झारखंड पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक केली आहे! आता तरी KDMC प्रशासन जागे होईल का? #KDMC #भ्रष्टाचार #Dombivli #Kalyan
3
52
241
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
3 months
🔴 हे अपघात नव्हे, तर व्यवस्थेच्या नालायकीची फलश्रुती आहे! 20 जुलै रोजी डोंबिवलीत एमआयडीसी चेंबरमध्ये पडून भाजप कार्यकर्ता काशिनाथ चव्हाण यांचे वडील, बाबू धर्म चव्हाण यांचा मृत्यू. जबाबदार कोण? स्मार्ट सिटीच्या ना��ाखाली हीच रस्त्यांची स्थिती? 🕯️ श्रद्धांजली 🙏 @CMOMaharashtra
1
4
14
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
4 months
“ठाकरे” यांचा ‘म’ हा मराठीचा आहे, ‘म’ हा मायेचा आहे, ‘म’ हा महाराष्ट्राच्या मातीचा आहे… आणि म्हणूनच तो, महाराष्ट्रासाठी उभा राहतो! #ठाकरे #महाराष्ट्र #मराठीअस्मिता #ShivSena #UddhavThackeray #महाराष्ट्राचा_म
4
63
679
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
4 months
काम अर्धवट असताना घाईघाईत पलावा पूल सुरू केला… दुचाकीस्वार पडले, अपघात झाले, आणि दोन तासात पूल बंद! ⛔ शिवसैनिक या निष्काळजीपणाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देणार. 📢 जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना माफ नाही! #पलावा_पूल #शिवसेना #डोंबिवली
3
23
120
@ShivsenaUBTComm
Shivsena UBT Communication
4 months
जनतेच्या विषयांसाठी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही थांबणार नाही. - दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख
7
136
668
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
5 months
कालच्या अपघातानंतरही #रेल्वे प्रशासन जागं झालं नाही. 2025 चे फक्त 5 महिने झाले, पण 100 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू रेल्वेतून पडून झाला! AC ट्रेनचे दरवाजे बंदच होत नाहीत, दररोज जीव धोक्यात. कधी सुधारणार? निर्लज्जपणा थांबवा! #MumbaiLocal #Dombivl @narendramodi @Central_Railway
5
34
141
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
5 months
पक्ष फोडणाऱ्या पक्षाने अखेर मुंबईच बुडवली! सत्तेसाठी लोकशाही फोडली, आता विकासाच्या नावाखाली मुंबईची दैना केली. पहिल्याच पावसात मेट्रो पाण्यात, रस्ते खड्ड्यात, आणि जनता त्रस्त! हेच का तुमचं सुविचारित प्रशासन? #MumbaiRain #MetroFail #मुंबईकरांचेप्रश्न #भ्रष्टकारभार
0
3
20
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
6 months
#PahalgamTerrorAttack न्याय मिळाला. दहशतवाद्यांना ठोस प्रत्युत्तर! भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम! जय हिंद! आपल्या लष्कराचा अभिमान आहे! #IndianArmy #IndiaFightsTerror #SaluteToSoldiers #जयहिंद
0
1
10
@Dipesh99Mhatre
Dipesh Pundlik Mhatre
6 months
डोंबिवलीचे सुपुत्र हेमंत जोशी यांचा काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु डोंबिवलीत आणलेली त्यांची शवपेटी शिवमंदिर स्मशानभूमीत एका कोपऱ्यात पडून आहे. प्रशासनाने अद्याप तिची योग्य विल्हेवाट लावलेली नाही. हा भोंगळ कारभार लाजिरवाणा आहे! @CMOMaharashtra
0
2
18