
Subhash Deshmukh
@DeshmukSubhash
Followers
10K
Following
1K
Media
4K
Statuses
8K
Member of Legislative Assembly, South Solapur Constituency | BJP | आमदार, सोलापूर दक्षिण विधानसभा | भाजपा | मते वैयक्तीक
Solapur, Maharashtra
Joined August 2014
आम्हा देशमुख कुटुंबियांच्या घरी विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणपती बाप्पाचे आगमन झाले. पारंपरिक विधीनुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा केली. बाप्पाच्या आगमनाने घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात भक्तिभाव, आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले. #GaneshChaturthi
0
0
0
महाराष्ट्राची शान, आपली अस्मिता आणि सांस्कृतिक वारसा जपणारा गणेशोत्सव आजही समाजाला एकत्र आणतो !. गणेशोत्सवाचे हे पर्व आपल्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, याच यंदाच्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!. #Ganeshotsav2025 #GanapatiBappaMorya #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया
0
0
0
देशाचे दिवंगत अर्थमंत्री, प्रख्यात कायदेतज्ज्ञ, अभ्यासू व उत्तम संसदपटू पद्मविभूषण स्व. अरुण जेटली जी यांच्या प्रेरक स्मृतींना मनस्वी अभिवादन !. #ArunJaitley #Tribute #Punyatithi
0
0
0
RT @Dev_Fadnavis: अढळ विश्वास, अतूट प्रेम. Selfie with लाडक्या बहिणी 🫶. #Maharashtra #WomenEmpowerment #Ladkibahin .
0
2K
0