Shrimant Dagdusheth Ganpati
@DagdushethG
Followers
26K
Following
34
Media
5K
Statuses
5K
Official Account of Shrimant Dagdusheth Halwai Sarvajanik Ganpati Trust Pune! This Trust manages the famous temple of Dagdusheth Halwai Ganpati.
Pune
Joined March 2015
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #majhamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
8
27
282
!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !! !! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !! . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
46
92
1K
She waited two hours for a word. God told her she already had it. Listen to this lesson about hearing God. It could change your life.
0
27
258
🍃🌺संकष्टी चतुर्थी🌺🍃 शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ चंद्रोदय वेळ - रात्री ८.३८ मि. (पुणे) संकष्टी चतुर्थीच्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा! . . . . #shrimant #dagdusheth #bappamoraya #dagdushethganpati #pune #sankashti #sankashtichaturthi #maharashtra #bappa
51
118
1K
उद्या, 🍃🌺संकष्टी चतुर्थी🌺🍃 शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ चंद्रोदय वेळ - रात्री ८.३८ मि. (पुणे) संकष्टी चतुर्थीच्या सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा! . . . . #shrimant #dagdusheth #bappamoraya #dagdushethganpati #pune #sankashti #sankashtichaturthi #maharashtra #bappa
24
54
660
जय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या "जय गणेश रुग्णसेवा" अभियान अंतर्गत औंध व आळंदी, पुणे येथील नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #pune #rugnsevaabhiyan #dagdushethganpati
0
3
63
जय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या "जय गणेश रुग्णसेवा" अभियान अंतर्गत सदगुरू शंकर महाराज प्रगट दिनानिमित्त धनकवडी येथील मठात अन्नछत्र वैद्यकीय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आलेल्या भक्तांसाठी विविध तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
1
4
47
जय गणेश! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या "जय गणेश रुग्णसेवा अभियान" अंतर्गत तावरे कॉलनी अरण्येश्वर सेवाधाम ट्रस्ट येथील नागरिकांची मोफत विविध तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, यामध्ये 246 नागरिकांनी सहभाग नोंदविला तसेच लाभार्थीनी दगडूशेठ ट्रस्टचे आभार मानले.
0
4
58
प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
42
75
806
✨🪔त्रिपुरारी पौर्णिमा🪔✨ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #pune #rugnsevaabhiyan #shrimantdagdushethganpati #dagdushethganpati
8
24
339
✨🪔त्रिपुरारी पौर्णिमा🪔✨ अन्नकोट व दीपोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा! . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #pune #rugnsevaabhiyan #shrimantdagdushethganpati #dagdushethganpati
8
34
304
✨🪔त्रिपुरारी पौर्णिमा🪔✨ अन्नकोट व दीपोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा! . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #pune #rugnsevaabhiyan #shrimantdagdushethganpati #dagdushethganpati
50
90
876
✨🪔त्रिपुरारी पौर्णिमा🪔✨ अन्नकोट व दीपोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा! . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #pune #rugnsevaabhiyan #shrimantdagdushethganpati #dagdushethganpati
17
39
408
जय गणेश! विविध मान्यवरांनी श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन घेतले, ट्रस्टतर्फे सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. https://t.co/JyaJGXkBEA
#shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #pune #maharashtra
1
3
67
जय गणेश! प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी “तुळशी विवाह” साखरे महाराज मठ, मंडई येथे भाविक व ट्रस्टच्या मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdusheth #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #pune #tulsivivah #tulsi
6
6
123
🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺 https://t.co/CW7Tnb7MzJ
#shrimant #dagdushethhalwaiganpati
#shrimantmoraya
#shrimantdagdusheth
#dagdusheth #dagdushethganpati #pune #punekar
67
118
1K
जय गणेश! प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी “तुळशी विवाह” साखरे महाराज मठ, मंडई येथे भाविक व ट्रस्टच्या मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.. . . . . . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdusheth #dagdushethhalwaiganpati #shrimantmoraya #pune #tulsivivah #tulsi
10
26
383
जय गणेश! भारतीय महिलांनी रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत भारतानं पटकावला पहिलाच महिला क्रिकेट वर्ल्ड कप! सर्व भारतीय महिला टीमचे हार्दिक अभिनंदन! . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappamoraya #criket #worldcup #worldcup2025 #bappa #pune #india #maharashtra
4
12
311
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया...🙏🏻 . . . . . . . . . #shrimant #dagdusheth #ganpati #bappa #bappamoraya #majhamoraya #shrimantdagdushethhalwaiganpati #dagdushethhalwaiganpati
73
97
1K
प्रणम्य शिरसा देवं गौरी विनायकम् । भक्तावासं स्मेर नित्यमाय्ः कामार्थसिद्धये . . . . #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa
40
93
806
🌼🪴तुळशी विवाह🪴🌼 नमस्तुलसि कल्याणी नमो विष्णुप्रिये शुभे नमो मोक्षप्रदे देवी नमः सम्तप्रदायिके तुळशी विवाहाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा! #shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa #pune #maharashtra #bappa #tulsivivah #TulsiVivah2025 #tulsi
12
22
328