
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
@Bhagwatjspeaks
Followers
604
Following
1K
Media
188
Statuses
330
#भारतीय🇮🇳 #विद्यार्थी #शेतकरी🌱 #कार्यातून ... समाज परिवर्तनाकडे... #वाचनप्रेमी📚#निसर्गप्रेमी🏞️🏝️
तुळजापूर_महाराष्ट्र
Joined January 2016
जर तुमच्यात चुकीला चुकीचे म्हणण्याची क्षमता नसेल तर तुमची प्रतिभा व्यर्थ आहे...!!! #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर #निर्भीड #जय_संविधान
2
19
48
महाराष्ट्रातील बेरोजगारांचे प्रमाण पाहतात हे सरकारचे खूप मोठे अपयश आहे , सध्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची भरती नाही. MPSC गट क 2025 जाहिरातीत या पदांचा समाविष्ट करून त्वरित सुधारित जाहिरात काढावे. 🙏🌱 #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत
11
165
116
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी काय गुन्हा केला आहे...? राज्यकर निरीक्षक पदासाठी एकही जागा नाही ही तर अन्यायाची परिसीमा आहे. सरकार या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळणं थांबवावं... तत्काळ जागावाढ करावी... 🙏🌱 #Mpsc
#STI_2025
#OpenCategoryStudents #JusticeForStudents
2
116
171
धन्यवाद महाराष्ट्र शासन आणि प्रशासन. महाराष्ट्राला एक चांगल्या गोष्टीसाठी प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. महाराष्ट्राची अशीच प्रगती तुमच्या हातून होवो हीच शुभेच्छा. कोठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र. #Maharashtra #जय_महाराष्ट्र #भ्रष्टाचार_मुक्त_महाराष्ट्र
0
4
11
लोक काय म्हणतील या विचाराचं सीमोल्लंघन केलं म्हणजे , आयुष्याची विजयादशमी होवू शकते...! रावण दहनासोबत तुमच्या जीवनातील सर्व दुःख,अडथळे व अडचणी जळून नाहीशा होवोत. दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा! ❤️ शुभ दसरा..☘️ #VijayaDasami
0
2
5
गांधी हा एक विचार आहे जो कधीच मिटणार नाही...! जगाला सत्य आणि अहिंसेचे तत्व शिकून अन्याय विरुद्ध कसा लढा देत येतो हे शिकणारे. बापूंना शतशः नमन!❤️ 🙏🌱 #gandijayanti #गांधी_जयंती #2OCTOBRE
0
2
4
📌सक्षमीकरण की राजकारण हाच मोठा प्रश्न...? सध्याचे महाराष्ट्रातील पूर परिस्थिती पाहता या कृषीप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांची अवस्था समजून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी कोणालाच वेळ नाही. फक्त राजकीय स्टंट...? वा रे कृषी प्रधान देश...🙏🌱 #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ_जाहीर_करा
1
4
7
धाराशिव जिल्हा परिषद चे CEO मैनक घोष सर , अधिकारी किती संवेदनशील असावा याचे उत्तम उदाहरण. वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तातडीने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिल्डवर हजर. हेच अधिकारी खरी राष्ट्राची संपत्ती आहे. हॅट्स ऑफ सर.🫡 @Mainakghosh_88 #ओला_दुष्काळ
2
13
37
मराठवाड्यातील पूर परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचे संसार उघड्यावरती पडले आहेत त्यांना एक छोटीशी मदत म्हणून "जागृती ग्रुप पुणे" यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे मदत संकलन केंद्र उभारून शेतकऱ्यापर्यंत दैनंदिन आवश्यक वस्तू ,अन्नधान्य याची मदत पुरवण्यात आली. 🌱 #ओला_दुष्काळ #मदत
4
4
15
मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब , पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची वयमर्यादा गणण्याचा कालावधी ही जाहिरात आल्यानंतर 3 महिन्याची ठरवली गेली जे की आयोग्य आहे. जाहिरात 8 महिने उशिरा आली आहे यात विद्यार्थ्यांची काही चूक नाही आपणास विनंती की ही वयमर्यादा कालावधी 1 जानेवारी 2025 करण्यात यावा.
9
75
61
राज्यात विविध भागात झालेला पाऊस, पूरस्थिती आणि येत्या 2-3 दिवसांत आणखी पावसाचा हवामान खात्याचा इशारा पाहता, येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती करणारे एक पत्र राज्य सरकारने एमपीएससीला पाठविले आहे.
252
473
2K
मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकल्याबद्दल सरकारचे व आयोगाचे आभार. 🙏🌱 @CMOMaharashtra
@mpsc_office
1
5
14
महाराष्ट्रात आलेल्या ओल्या दुष्काळाने बळीराजाचं कंबरडं अक्षरशः मोडलं आहे. पोटच्या पोरासारखी सांभाळलेली जनावरं आणि पिकं डोळ्यादेखत वाहून जाताना बघून माझ्या बापाच्या मनाला किती यातना होत असतील याचा विचार सुद्धा करवत नाही. तत्काळ सरकारने सरसकट मदत जाहीर करावी. #ओला_दुष्काळ
1
16
24
ह्या वेळेस तरी आयोगाने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा. जिथे एका बाजूला पूर्ण जनजीवन विस्कळीत आहे, दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांनी परीक्षेल जाणे हे अशक्य. समान संधी तत्वावर, कोणत्याही विद्यार्थ्याची परीक्षा देण्याची संधी हुकली नाही पाहिजे. #RSpostpone #पूरस्थिती
14
187
241
पवित्र शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐❤️ सर्वांना सुख समृद्धी लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना...🙌🏻🙏🏻🌱 #नवरात्रि2025 #शारदीय_नवरात्रोत्सव #navratrifestival #शुभेच्छा
0
1
2
मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या सर्व शूर वीरांना विनम्र अभिवादन...💐 मराठवाडा मुक्त होऊन अनेक वर्ष झाले परंतु प्रादेशिक असमानते मधून कधी मुक्त होणार...? #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन #प्रादेशिक_असमानता #सर्वांना_सामान्य_न्याय #महाराष्ट्र
0
1
4
“Justice must not only be done, but must also be seen to be done”. "न्याय फक्त झालाच पाहिजे असे नाही तर तो झाला आहे हे दिसले पाहिजे". - - लॉर्ड चीफ जस्टिस लॉर्ड हेवर्ट 📌 O.A. NO.482/2025 शेवटची सुनावणी - 17 सप्टेंबर 2025 #REEXAM_2024 #सर्वसमावेशक_न्याय #mpsc
#AItrends
10
79
102
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता.💯 - संत तुकाराम महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024. O.A. NO. 482/2025 उद्या शेवटची सुनावणी - 17 सप्टेंबर 2025 जास्तीत जास्त संख्येने मुंबई MAT येथे उपस्थित रहावे. #REEXAM_2024 #सर्वसमावेशक_न्याय #Mpsc
4
50
74
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2024... O A. 482/2025 🔜💯 ReExam होणारच...👑🔥 जय संविधान...❤️ #Reexam_2024 #जयभीम #Trending
#mpsc
12
111
127
आज मा. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला बिहार एसआयआरच्या (SIR)कामासाठी निर्दिष्ट केलेल्या अकरा कागदपत्रांव्यतिरिक्त, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड "१२ वे दस्तऐवज" म्हणून स्वीकारण्याचे निर्देश देणारा आदेश पारित केला आहे. #BiharElections2025
#BiharSIR2025
#AadharCard
0
3
13