
Sanket
@BTechComedian
Followers
7K
Following
126K
Media
6K
Statuses
28K
एक White-Collar IT कॉर्पोरेट चा मजुर 🙋| Pre-COVID Stand-up Comedian🎙️now trying to Rekindle | Career, Social Media and Personal Life are parallel universes 🌌
Joined February 2021
तिकडे Credit Card वर स्पेस घेत बसलो आणि इकडे अती महत्वाच्या "मुलींचे घटस्फ़ोट, चांगला नवरा, खर रूप" या महत्वाच्या विषयावर मत मांडायचे राहून गेले 😒😒
2
2
43
I have a prediction. In a year or two max we are going to get sick of social media, sick of reels, sick of this serialkiller Netflix shit and go back to reading books, playing gully cricket and actually enjoying food rather than taking pictures of them.
816
2K
18K
Received a lot of questions this week so here is Quick and Short noticed Credit card Space for your queries
2
2
9
Can you check if you are getting this #JioHotstar offer for a 3 Months plan ? If yes then use the "Google Play" to buy coupon code and activate the plan to avoid auto renewal after 3 months.
3
1
28
"मैं मेरको सब आता हैं, मैं एक्सपर्ट हुं" योजने अंतर्गत आज शालेय प्रोजेक्ट मध्ये मुलांना तांत्रिक मदत केली
8
1
65
तुम्हाला काय वाटत या अब्जावधी कंपन्यांना माहिती नसेल की लोकं कूपन, Reward Points वापरतात म्हणून? गावाकडे म्हण आहे "एक पाय तुटल्याने गोम लंगडी होत नाही", तसलाच प्रकार. एकदा सिस्टिमचा भाग झाले, तुम्हाला व्यसनासारखी सवय लागली की माघारी येणे खूप कठीण असते, मग ते Windows असो की Tally.
1
0
16
मॉलमधील एक भावनिक प्रसंग. CC- @BTechComedian सर.
काल रिलायन्स मध्ये Salesman ने दाखवले, हे पाखरू नजरेतून कसे काय सुटले म्हणायचे, मग थोडा वाचायला घेतले, निराशा, पूर्ण फेल प्रकार आहे हा 🥲. म्हणजे टाटा वाल्यांनी HDFC सोबत काढले तर आम्ही SBI सोबत काढू म्हणून शर्यत. Non RIL Points फक्त 0.25% त्या उलट HDFC मध्ये 1.5%. So No Reco 👎
2
2
33
काल रिलायन्स मध्ये Salesman ने दाखवले, हे पाखरू नजरेतून कसे काय सुटले म्हणायचे, मग थोडा वाचायला घेतले, निराशा, पूर्ण फेल प्रकार आहे हा 🥲. म्हणजे टाटा वाल्यांनी HDFC सोबत काढले तर आम्ही SBI सोबत काढू म्हणून शर्यत. Non RIL Points फक्त 0.25% त्या उलट HDFC मध्ये 1.5%. So No Reco 👎
5
2
71
मध्यंतरी अकोला जायची गरज पडली, प्रत्येक गल्लीत दवाखाना, घरच्या Setup मध्ये OPD. Profile बघून वाटायचं की चांगले शिक्षण, Fellowship वाल्यां��ा कॉर्पोरेट, दुसऱ्या देशात करोड पॅकेज असते पण इकडे 300 OPD का घेतात ? शक्य असूनही काही डॉक्टरांना पैश्याचा लोभ नसतो हे विचार करण्यासारखे आहे.
5
2
76
आज पाहुणे खुश करूनच पाठवणार 😋
2
0
22
पाहुणे म्हणाले Dmart जाऊ, मी बोललो Reliance चला, हवे तर 2% मला कमी द्या
7
1
137
गेले १० वर्ष पेक्षा जास्त तरी या झाडाला बघतोय, आता ज्यांची जमीन होती त्यांनी कंपाऊंड घातले, कदाचित यावर उद्या घर बांधतील, कदाचित काय, नक्कीच. आपल्याही वेळी कुठलेतरी झाडे तोडलेच गेले असतील याची जाणीव बघून होते. हे झाड आता शेवते श्वास मोजत आहे.
1
4
54
जिकडे फक्त डॉक्टर ची गोळ्या औषधे भेटतात त्याला आम्ही #गोळे #कॉलनी म्हणतो. #नाशिक 😂 @WeAreNashik
3
5
15
Chief of Staff : Mr. President, you have not been selected for #nobelprize2025 Here I am passing an order cancelling all ceasefire, Thank you for your attention to this matter.
1
2
41