
Anandraj Ambedkar
@AnandrjAmbedkar
Followers
5K
Following
44
Media
79
Statuses
104
राष्ट्रीय अध्यक्ष : @republicansena_ , सभापती : बौद्धजन पंचायत समिती, चेअरमन : पीपल्स एज्युकेशन सोसायटी
Joined February 2019
शोषित-पीडितांच्या वेदनांना लेखणी आणि आवाज देणारे थोर साहित्यिक, लोककवी, आणि परिवर्तनाचे प्रणेते!. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏. #AnnabhauSathe #लोकशाहीर
0
2
21
दिनांक २९-०८-२०२५ रोजी नाशिक, पुणे आणि मुंब्रा-कळवा येथून अविनाश शिंदे, राजेंद्र घोडके, ए. आर. पटेल यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंबेडकरी, धनगर आणि कामगार कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला. सर्व नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत!. #RepublicanSena
0
0
7
आज महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाचे माजी सहसचिव दिनेश डिंगळे साहेब यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. ✊ समाज परिवर्तनाच्या लढ्यात त्यांच्या अनुभवाचे मोलाचे बळ मिळाले आहे. 💐 त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!. #RepublicanSena
0
5
36
कारगिल विजय दिवस हा भारतीयांच्या शौर्याचा आणि अभिमानाचा प्रतीक आहे. शहीद वीर जवानांना विनम्र अभिवादन आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी लढलेल्या प्रत्येक वीराला मानाचा सलाम! 🇮🇳🙏🏽. #KargilVijayDiwas
0
2
8
आज रिपब्लिकन सेना व शिवसेना युतीची घोषणा करण्यात आली. या दोन्ही सेनेच्या युतीमुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय बदल घडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. #RepublicanSena #Shivsena
15
3
34
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या "पीपल्स एज्युकेशन सोसायटी"च्या चेअरमन या नात्याने, संस्थेच्या ८० व्या फाउंडेशन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होतो. उपस्थित संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, प्राचार्यांचे, सहकाऱ्यांचे आणि उपस्थित सर्वांचे मनापासून आभार. #PES
1
17
91
नॉनव्हेज खातो म्हणून घर नाकारलं जातं?.मुंबईच्या मूळ मालकाला मुंबईतून हद्दपार करायचं?.हा अन्याय थांबला पाहिजे!.सरकारला आव्हान – आता रिपब्लिकन सेना मैदानात उतरणार!.बिल्डर असो की मालक – आता आम्ही उत्तर देऊ आमच्या भाषेत!. #मुंबईकरांचाआवाज #RepublicanSena #Marathi #मराठी
24
225
1K
दिनांक 05/07/2025 रोजी जालना येथे रिपब्लिकन सेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली. कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि गर्दी हेच आमच्या ताकदीचं प्रतीक आहे! 💪💙.जय भीम | जय रिपब्लिकन सेना. #RepublicanSena #JalnaMeeting #PoliticalPower #JaiBhim #Leadership #DalitMovement #Ambedkarite
0
0
14