AkolaPolice Profile Banner
अकोला पोलीस - Akola Police Profile
अकोला पोलीस - Akola Police

@AkolaPolice

Followers
8K
Following
3K
Media
7K
Statuses
10K

अकोला पोलिसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२ महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११,८८५०२००६००, ०२२४५१६१६३५ -https://t.co/0eWnpNQaXp

Akola, India
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
5 days
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विदीप जाधव यांचे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघाती निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐 #भावपूर्ण_श्रद्धांजली
373
1K
13K
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
5 days
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐 #भावपूर्ण_श्रध्दांजली
31
176
2K
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
5 days
#भावपूर्ण_श्रद्धांजली | मा.अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना अकोला जिल्हा पोलीस दलाकडून भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏
0
0
1
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
5 days
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
6 days
#RepublicDay2026 | 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय,अकोला येथे मा.पोलीस अधीक्षक @archit_IPS यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. @DGPMaharashtra #AkolaPolice #MaharashtraPolice #Police #IPS #constitution
0
0
0
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
6 days
#RepublicDay2026 | 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय,अकोला येथे मा.पोलीस अधीक्षक @archit_IPS यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. @DGPMaharashtra #AkolaPolice #MaharashtraPolice #Police #IPS #constitution
0
0
1
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
6 days
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
6 days
𝐀 𝐩𝐫𝐨𝐮𝐝 𝐦𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐟𝐨𝐫 𝐀𝐤𝐨𝐥𝐚! SP Akola secures 3rd Rank in Maharashtra(out of 34) in the Hon. CM’s 150-Day e-Governance Program a testament to teamwork, transparency,technology adoption and service excellence. Akola Shines,Maharashtra recognises @archit_IPS
0
0
0
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
6 days
𝐀 𝐩𝐫𝐨𝐮𝐝 𝐦𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐟𝐨𝐫 𝐀𝐤𝐨𝐥𝐚! SP Akola secures 3rd Rank in Maharashtra(out of 34) in the Hon. CM’s 150-Day e-Governance Program a testament to teamwork, transparency,technology adoption and service excellence. Akola Shines,Maharashtra recognises @archit_IPS
0
4
2
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
7 days
प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. राष्ट्रपती यांचे शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेचे पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांना प्रदान करण्यात आले आहेत. सर्व सन्मानित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! #आपले_मपो
8
28
96
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
7 days
तिहेरी रंगात विविधतेने नटलेल्या सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #प्रजासत्ताक_दिन_२०२६
20
64
440
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
11 days
#Operation_Prahar | मा.पोलीस अधीक्षक @archit_IPS यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोस्टे बाळापूर पोलिसांकडून अवैध मांस विक्रीप्रकरणी कायदेशीर कारवाई! @archit_IPS @DGPMaharashtra @IGP_AmtRange @InfoAkola #AkolaPolice
0
0
1
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
11 days
#Operation_Prahar | मा.पोलीस अधीक्षक @archit_IPS यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोस्टे बोरगाव मंजू पोलिसांकडून जुगार अड्ड्यावर धाड! 5 जणांवर कायदेशीर कारवाई! @archit_IPS @DGPMaharashtra @IGP_AmtRange @InfoAkola #AkolaPolice
0
0
0
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
11 days
#AHTU | अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेणाऱ्या 3 आरोपींना अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून अटक! @archit_IPS @DGPMaharashtra @IGP_AmtRange @InfoAkola #AkolaPolice
0
0
0
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
11 days
#Conviction | बहुचर्चित हत्याकांड प्रकरणातील 10 आरोपींना वि.न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली! @archit_IPS @DGPMaharashtra @IGP_AmtRange @InfoAkola #AkolaPolice
0
0
0
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
11 days
0
0
1
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
15 days
#Election2026 |अकोला महानगरपालिका निवडणूक 2025-2026 दरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण नागरिक,उमेदवार,मतदार,पत्रकार, पोलीस,होमगार्ड,सर्व प्रशासकीय विभाग यांच्या सामूहिक सहकार्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली अकोला पोलीस दलाकडून सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद व आभार! 🙏 @archit_IPS
0
0
2
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
17 days
अकोला पोलीस पारदर्शक, सुरक्षित, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी सज्ज आहे! 👆✨🚔🚨 #AkolaPolice #MaharashtraPolice #IPS #IAS #Akola #AMC #india #Nivadnuk #policeofficer #Election2026 #akola #police #Dail112
2
1
4
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
20 days
नियम न पाळणाऱ्या काही लोकांसाठी खास पोस्ट. #आपले_मपो #नियम_पाळा_सुरक्षित_रहा
2
27
61
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
19 days
आपला ओटीपी खाजगी ठेवणे म्हणजे बँक खाते सुरक्षित ठेवणे होय. #मकर_सक्रांती_२०२६
9
44
217
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
20 days
नायलॉन मांजा बंदी; अकोला पोलीसांकडून जाहीर सूचना! @archit_IPS @DGPMaharashtra @IGP_AmtRange @InfoAkola #Boycott_Nylon_Manja #AkolaPolice #akola
0
1
2
@AkolaPolice
अकोला पोलीस - Akola Police
21 days
#MPDA | स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर अकोला पोलीसांकडून कुख्यात गुंडावर MPDA अ‍ॅक्ट अन्वये स्थानबद्धतेची कारवाई! अकोला पोलिसांची चालू वर्ष���ची MPDA अंतर्गत पहिली कारवाई! 🚨🔅 @archit_IPS | @DGPMaharashtra #AkolaPolice #MaharashtraPolice #akolacity #MPDA #crime
0
0
2