
Ajit Phatake Patil
@AjitPhatake
Followers
807
Following
0
Media
232
Statuses
415
कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश. BE-COEP, MS-USA, तंत्रज्ञ, उद्योजक, शेतकरी, सामाजिक कार्य ते राजकारण.
Pune
Joined January 2024
पुणे येथे माननीय हारून जी मुलानी संपादित “नैतिक अनैतिक” या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा माननीय @VijayKumbhar62 यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सर्व सामान्य लोकांचे व्यासपीठ म्हणून हे साप्ताहिक काम करेल याची खात्री आहे. @AAPMaharashtra
0
1
3
आपले प्रेरणास्थान माननीय अरविंदजी केजरीवाल यांचा वाढदिवस पुणे ऑफिस येथे साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यातर्फे माननीय @ArvindKejriwal यांना हार्दिक शुभेच्छा💐.@AAPMaharashtra .@Prakashjarwal
0
4
11
स्वातंत्र्यदिनी आज पुणे येथे झेंडावंदन आणि तिरंगा रॅली काढण्यात आली. @AAPMaharashtra .@Prakashjarwal
0
4
8
बालाजीनगर, धनकवडी, पुणे येथे आम आदमी पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच उदघाटन झाले. @AAPMaharashtra .@PrakashJarwal
0
5
11
🌳 झाडांची अंत्ययात्रा,. पुण्याचं पर्यावरण वाचवण्यासाठी!.आज पुणे येथे संभाजी उद्यान ते महानगरपालिका झाडांची अंत्ययात्रा काढण्यात आली. सर्व नियमांना धाब्यावर बसवून पुण्यात वृक्षतोड सुरु आहे. प्रचंड भ्रष्ट प्रकारे सर्व काम सुरु आहे. आप चा हा लढा सुरूच राहील. @AAPMaharashtra
0
5
15
पुणे मध्ये विविध पक्ष, संघटना यामधून आप मध्ये प्रवेश सुरु आहेत, जबाबदारी घेतली जात आहे. माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्यामुळे आज कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांनाही, एक राजकीय व्यासपीठ सर्वांना उपलब्ध आहे. @AAPMaharashtra .@PrakashJarwal
0
2
7
उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी अखेर स्किल बघून मंत्रिमंडळाची फेररचना सुरु केली आहे. माणिकराव कोकाटे यांचे ”रमी” खेळातील कौशल्य बघून त्यांना क्रीडामंत्री बनवले आहे. ३५% सरकार मुंडेंना भविष्यात काय देतील असे तुम्हाला वाटते? त्यांचे स्किल आणि.
0
2
7
शनिवार आणि पुणे आप ऑफिस म्हणजे ऊर्जादायी अनुभव बनत आहे. राज्यातील विविध भागातील अनेक लोक भेटत आहेत, नवीन लोक जोडले जात आहेत, कामाचे नियोजन होत आहे. @AAPMaharashtra .@PrakashJarwal
1
0
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) कसबा मतदार संघाचे सरचिटणीस श्री. प्रदीप दिलीप हुलावळे आणि सौ रोहिणी प्रदीप हुलावळे यांनी, किरणजी कद्रे यांच्या पुढाकाराने, पुणे शहर आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत आणि अभिनंदन 💐.@AAPMaharashtra .@PrakashJarwal
0
0
4
Man of resolve, fighting spirit, strength, political acumen, guide and inspiration to countless youngsters, hope of common man, future of Gujrat….Wish you very Happy Birthday @Gopal_Italia 💐
0
1
1