आपले सरकार (Official)
@Aaple_Sarkarr
Followers
2K
Following
0
Media
30
Statuses
48
नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार I महाराष्ट्र सरकारचे नागरिकांना मदत करण्यासाठी अधिकृत खाते! ☎️ 18001208040
Maharashtra
Joined August 2025
महत्वाची सूचना… थेट मेसेज करून कोणतीही तक्रार दाखल करताना खालील गोष्टींचा उल्लेख असावा. ◾️नाव ◾️मोबाईल क्रमांक ◾️पत्ता ◾️तक्रार ◾️अर्ज क्रमांक किंवा अर्जाचा फोटो वरील माहिती दिल्यास आपली मदत तातडीने करणे शक्य होईल.
18
52
398
नागरिकांना सर्व सरकारी सेवा सहजरित्या मिळण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असून या सेवा मिळवताना आलेल्या अडचणी सरकारपर्यंत पोचवा . आपली मदत करण्यासाठी कोणताही विलंब होणार नाही. #आपले_सरकार
4
4
35
तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र सेवा मिळण्याचा कालावधी ७ दिवस #आपले_सरकार
0
5
30
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 पदांची संख्या 15,631 #आपले_सरकार
4
18
81
आधार नोंदणी अपडेटसाठी सुधारित दर निश्चित! #आपले_सरकार
2
25
129
प्रमाणित नक्कल सदर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खाली कागदपत्रांची यादी दिली असून सेवा ७ दिवसात मिळेल. #आपले_सरकार
1
11
68
भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला खाली कागदपत्रांची यादी दिली असून सदर सेवा १५ दिवसात मिळेल. #आपले_सरकार
0
8
42
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ही सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध असून ७ दिवसात सेवा मिळते. #आपले_सरकार
1
7
40
सांस्कृतिक कार्यक्रम परवाना खालील कागदपत्रांच्या माध्यमातून आपले सरकार पोर्टलवर नागरिकांना ही सेवा उपलब्ध आहे. सेवा मिळण्याचा कालावधी ७ दिवसांचा आहे. #आपले_सरकार
1
3
25
राजपत्र नाव आणि जन्मतारखेत बदल करण्याची सेवा सरकारने 15 दिवसात देण्याची सोय केलेली असली तरीसुद्धा ही सेवा 8 दिवसाच्या आतच मिळते. #आपले_सरकार
3
4
35
राजपत्र नावात बदल ◾️कागदपत्रांची यादी ◾️सेवा ४५ दिवसात मिळेल #आपले_सरकार
3
8
31
जात प्रमाणपत्र १. प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी. २. प्रमाणपत्र ४५ दिवसात मिळते. ३. जातीचा दाखला देण्यासाठी उपविभागीय अधिकारी सक्षम प्राधिकरण आहेत. #आपले_सरकार
0
11
71
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! मुद्दा हक्काचा, वसा लोकसेवेचा! #आपले_सरकार
2
2
25
डोंगरी किंवा दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी सेवा ७ दिवसात मिळेल. #आपले_सरकार
1
8
39
दुकाने व संस्था नोंदणी दाखला मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी सेवा एका दिवसात मिळते. #आपले_सरकार
2
7
49
नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्र दाखला काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी… सेवा मिळवण्यासाठी लागणारा कालावधी 21 दिवस #आपले_सरकार
4
18
68
डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी ठाणे यांनी नागरिकांना आपले सरकार पोर्टल वापरून सेवा मिळवण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. #आपले_सरकार
0
5
36
राजपत्र जन्मतारखेत बदल ◾️कागदपत्र यादी ◾️सेवा कालावधी 15 दिवस #आपले_सरकार
3
12
57
शेतकरी असल्याचा दाखला मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी… दाखला १५ दिवसात मिळतो. #आपले_सरकार
4
8
39