@3_suhani
Suhani
11 hours
देवाभाऊंकडून लोकनेते दि. बा पाटील यांचा सन्मान दिग्गज लोकनेते दि. बा पाटील यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात येणार ▶ केंद्र सरकारकडे दि. बा पाटील यांचे नाव पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील बैठकीत मंजुरी @Dev_Fadnavis
0
8
7