Thank You Teacher
@thxteacher
Followers
893
Following
551
Media
323
Statuses
1K
Our Teachers are doing a fantastic job in these difficult times. An initiative by the School Education Dept, Maharashtra to celebrate our Teachers.
Joined August 2020
The purpose of foundational learning under #NIPUNMaharashtra is raising confident youngsters who love school and learning. Here is 3-year-old Reyanshi, a Balwadi student, reading out numbers confidently to Std. 1 students of ZPPS Baburdi Ghumat, Ahmednagar #joyfullearning
0
1
6
Teachers bring out the best in us. Today on #WorldTeachersDay, let us express our gratitude to them for lighting up the path of our lives. #ThankYouTeachers #TeachersDay
#nationbuilders
0
1
4
#BetiBachaoBetiPadhao is not just a slogan but a commitment we live by. Students of ZPPS Uchalti Wasti, Chhatrapati Sambhaji Nagar recently conducted various activities to help spread the message to #SaveTheGirlChild
#girlseducation #EducationForAll #WomenEmpowerment #girlpower
0
2
2
आजच्या #कवितेचा_शनिवार सदरात कवीवर्य मंगेश पाडगांवकर यांची 'संथ निळे हे पाणी' ही कविता पाहू. रात्रीत लपलेल्या गूढ विश्वाचे वर्णन यात आहे. वाऱ्याच्या झुळूकेत पाण्याची संथ हालचाल, पिंपळाच्या झाडावर काजव्यांचा विसावा,रातकिड्यांची कुजबुज,पाण्यात चांदण्यांचे प्रतिबिंब इ. सारेच मनमोहक.
0
2
2
Imagine your students' getting the opportunity to witness wonders of the world, interact with children from across the globe & learn about world issues, all while sitting in a classroom. This #TeachersDay, we bring to you this very special story from a remote village in Pune.
1
4
8
गुरु आपुली माऊली,जीवनात मार्गदर्शन करतो पावलो-पावली,न थकता खंबीर आपुल्या पाठीशी त्याची सावली..गुरूंना साष्टांग दंडवत! चला,शिक्षक दिनी गुरूंचे स्मरण करूया,खाली दिलेल्या समाज माध्यम स्थळांवर व्हिडीओ,फोटो,चित्र पाठवा.त्यांचे आभार मानू,कृतज्ञता व्यक्त करू #TeachersDay #TEACHers
1
1
3
#TeachersDay is here and what better time to thank the men and women who mould us & thereby our future. This #TeachersDay2023, send in your entries to express your #gratitude to your #teachers, details given below. #ThankATeacher #teachersday #NationBuilders #RealHeroes
1
1
3
शुद्ध: परिसर: तृप्तिम् हि जनयति। मित्र हो,आपलं घर,परिसर,आपली शाळा स्वच्छ ठेवा.या विद्यार्थ्यांप्रमाणे इतरांना ही स्वच्छतेचा मूलमंत्र द्या.चला,निरोगी आरोग्य राखू,स्वच्छ भारत निर्धार करू!विद्यार्थ्यांनी घेतलेली स्वच्छतेची प्रतिज्ञा आपण ही घेऊ. -जि.प.प्रा.शा. ��ंगानगर नेवासा,अहमदनगर
0
1
3
How awesome is this!! Watch 9yo Ashwini from ZPPS Vadchhil, Nandurbar, swing a #hulahoop with grace for well over a minute. The #hulahoops in @MahaSamagra's sports kits are a huge hit among our students. They promote balance, agility, fitness & are fun. #hooper #hooping
0
1
4
Inculcation of respect for environment, sensitivity towards its conservation and sustainable development is a core principle of #NEP2020. Embodying this, students of ZPPS Nenavali, Sudhagad, Raigad are celebrating the birthdays of trees in their school. #environment #treelovers
0
1
1
सैनिक कर्तव्यबद्ध देशाच्या रक्षणासाठी, वैज्ञानिक कर्तव्यबद्ध देशाच्या प्रतिष्ठेसाठी! या बंधूंसाठी आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वहस्ते आकर्षक राख्या बनवल्या आहेत.सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढावे आणि प्रतिभावान वैज्ञानिकांना प्रोत्साहन म्हणून राबवण्यात आलेला हा स्तुत्य उपक्रम.
2
1
4
From millet themed rakhis to delicious food spreads, our schools are contributing to Maharashtra's Mission Millets innovatively this #Rakshabandhan; recognising the virtue of these superfoods. On India's proposal the UN has declared 2023 as #YearofMillets #IYM2023 #ShreeAnna
0
2
3
कधी रुसवा,कधी फुगवा, लगेच मस्ती,क्षणात दोस्ती, असा टिकतो,फुलतो,बहरतो, भावा-बहिणीच्या नात्यातला गोडवा..! मित्रांनो,बहीणभावाच्या अतूट,उत्कट प्रेमाची,निखळ नात्याची आठवण करून देणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. #RakshaBandhan2023 #रक्षाबंधन #Rakhi
0
2
4
उत्कंठावर्धक क्षण अनुभवा ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा! मित्रांनो, 'मला अंतराळवीर व्हायचंय' ही कविता अंतराळाची विलक्षण सफर घडवते. अजून एक अविस्मरणीय क्षण आज आपण अनुभवणार आहोत. #Chandrayaan3Landing: थेट प्रक्षेपणासाठी इथे क्लिक करा: https://t.co/guTsEVysAl
#isroindia (१/६)
1
1
5
हृदये अमुची इवलीशी परि गंधाच्या मधि राशी हासुन डोलुन देतो उधळुन सुगंध या तो सेवाया; हळूच या;हळूच या! कविवर्य कुसुमाग्रज यांची एक गोड आठवण!या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस कृती,निर्मल भाव खरंच कवितेच्या भावार्थला साजेसे वाटतात. -जि.प.प्रा.म.कें.शा.कर्जाळ,सोलापर
0
3
12
As the #Chandrayaan3 prepares to make a historic landing near the South pole of the lunar surface, the very first mission of its kind in the world; we tell you all about India's #Chandrayaan missions in this explainer. #IndiaIsOverTheMoon
#isroindia #Chandrayaan3Landing
0
2
8
शाळेत खेळीमेळीच्या वातावरणात अभ्यास छान होतो आणि शिक्षणाची गोडी लागते. हे विद्यार्थी पहा, मजेमजेने, आनंदाने छान बालगीत गात शालेय जीवनाचा आस्वाद घेत आहेत. यामुळे मुलांना शाळेची ओढ लागते हे विशेष. - जि.प. प्राथमिक शाळा वैतागवाडी, ता.अंबड, जालना
1
3
10
मित्रांनो, आज #कवितेचा_शनिवार या सदरात आपण कवी ग.ह. पाटील लिखित 'माझ्या मामाची रंगीत गाडी' या कवितेतील भावार्थ समजून घेऊया. यातील मामाच्या गावाकडचा मजेशीर प्रवास,खिल्लारी बैलजोडी-गळ्यातील घुंगुरांचा नाद,शेती-आंबेराई,गवताचे गालीचे,नातवंडं-आजोबांचे प्रेम हे सारेच विलोभनीय वाटते.
0
3
7
The #Chandrayaan3Mission is India's pride. This week, students of Lokmanya Tilak Vidyamandir and Junior College, Chikhalgoan, Ratnagiri paid a wonderful tribute to celebrate this historic mission. #Chandrayaan #ISRO #Tribute #SpaceExploration #studies #innovative #STEMLearning
1
2
3
वाचायचं कसं हे समजलंच नाही, लिहायचं कसं हे उमगलंच नाही, मोजायचं कसं हे जमलंच नाही, अगं आई,मग तुझं पोर निपुण कसं होणार? ऐका,सुप्रसिद्ध मराठी गायिका योगिता गोडबोले-पाठक यांचा मोलाचा संदेश.शिक्षणाचा पाया बालवयातंच मजबूत करायला हवा.यामुळे पुढील शिक्षणाची प्रक्रिया सोपी व सुखकर होते.
2
5
11