Rajshri Marathi
@RajshriMarathi
Followers
19K
Following
2K
Media
5K
Statuses
6K
Rajshri Marathi offers latest filmy updates, celebrity gossip, entertainment news, marathi movie reviews, stage plays, marathi movies and songs.
India
Joined September 2013
0
0
0
जाणून घेऊया वादळवाट या मालिकेचा हा किस्सा. मालिकेत अभिनेते लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री अदिती सारंगधरला कशी मिळाली होती ही मालिका आणि या मालिकेने कसं बदललं त्यांचं आयुष्य जाणून घेऊया. Full Interview- https://t.co/VbuRqmCgQt
#rajshrimarathi #WorldTelevisionDay #Vadalvaat
0
0
0
अभिनेते अजय पुरकर यांनी मुळशी पॅटर्न मधल्या त्या सीनबद्दल सांगितलं. गुरुस्थानी असलेल्या मोहन जोशींना जेव्हा कानाखाली मारण्याचा सीन लिहून आला, तेव्हा सेटवर नेमकं काय घडलं, तो सीन कसा पूर्ण झाला हे त्यांनी सांगितलं😮❤️ Full Interview- https://t.co/O1Qp5qk3K3
#rajshrimarathi
0
0
0
लहानपणी तुम्ही कुटुंबासोबत एकत्र बसून बघायचात अशी मालिका कोणती?🤔😍 कमेंट्समध्ये नक्की सांगा! #Rajshrimarathi #worldtelevisionday #marathiserial
0
0
0
ऊत चित्रपटाचा ग्रँड प्रीमियरला अभिनेते @jaywantwadkar यांची हजेरी😍 #Rajshrimarathi #jaywantwadkar #utt #premier
0
0
0
120 बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगला अभिनेते @ajinkkyadeo यांची हजेरी❤️ #Rajshrimarathi #ajinkyadeo #120bahadur #specialscreening
0
0
0
ऊत चित्रपटाचा ग्रँड प्रीमियरला कलाकारांची हजेरी 😍 #rajshrimarathi #marathi #marathicinema #cinema #utt #team #moviepremiere
0
0
0
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला शालू फेम अभिनेते प्रभाकर मोरे यांची कुटुंबियांसह हजेरी😍❤ #rajshrimarathi #prabhakarmore #maharashtrachihasyajatra #mhj #laststopkhanda #moviepremiere
0
0
0
लास्ट स्टॉप खांदा चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला अभिनेत्री @parabshivali ची हजेरी😍 #rajshrimarathi #shivaliparab #maharashtrachihasyajatra #mhj #laststopkhanda #marathi
0
0
0
तुमच्या आयुष्यातल्या पुरुषाला तुम्ही कोणतं टायटल द्याल?🥹❤️👇🏻 #InternationalMensDay
#Rajshrimarathi #mensday #internationalmensday #adeshbandekar #gauravmore #maheshmanjrekar #sachinpilgaonkar
0
1
1
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचं महत्व❤️ #rajshrimarathi #drbabasahebambedkar #jyotibaphule #amolkolhe #mensday
0
0
0
अभिनेत्री मधुराणी गोखले आयुष्यातील महत्वाच्या पुरुषांविषयी पहिल्यांदाच बोलली आहे❤️ #InternationalMensDay Full Video- https://t.co/1bIbYJFjG0
#Rajshrimarathi #MensDay #InternationalMensDay #madhuraniPrabhulkar
0
1
1
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सादर केली सावित्रीबाई यांनी लिहिलेली कविता😍 #Rajshrimarathi #madhuraniprabhulkar #misavitribaijotiraophule #starpravah #marathiserial
0
0
0
ही अभिनेत्री कोण ते तुम्ही ओळखलं का?🤔😍 #GuessTheCelebrity
#guessthecelebrity #RajshriMarathi #actor #guesswho
0
0
0
स्टार प्रवाहवरील मी सावित्रीबाई जोतीराव फुले या नव्या मालिकेत मधुराणी गोखले सावित्रीबाईंच्या तर अमोल कोल्हे महात्मा ज��योतिराव फुलेंच्या भूमिकेत दिसणार😍 #Rajshrimarathi #madhuraniprabhulkar #amolkolhe #starpravah #newserial
0
1
1
बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचं त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश!🏠❤️ #RajshriMarathi #bigboss #surajchauhan #home #house #achievement
0
0
0
अभिनेता प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा❤️ पाहा प्रसाद-अमृताच्या लग्नातील काही खास क्षण😍 Full Video- https://t.co/holMYt0F2E
#rajshrimarathi #prasadjawade #amrutadeshmukh #happyanniversary
0
0
0
रिसेप्शनला अनुष्का-मेघनचा रोमँटिक डान्स😍❤️ #Rajshrimarathi #anushkapimputkar #meghanjadhav #mandarjadhav #dance
0
0
1
अभिनेता निखिल राजेशिर्के आणि चैत्राली मोरे यांना पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा❤️😍 #Throwback Full Video- https://t.co/LJdYQA19o3
#Rajshrimarathi #nikhilrajshirke #weddingAnniversary #Throwback #Exclusive #weddingvideo
0
0
0
जावई पसंत आहे! 😍❤ अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांच्या लग्नाला रंग माझा वेगळा मालिकेच्या टीमची हजेरी! Full Video- https://t.co/Z5WNk7kR7N
#Rajshrimarathi #anushkapimputkar #meghanjadhav #wedding #cutecouple #reshmashinde #harshadakhanvilkar
0
0
1