PuneCityPolice Profile Banner
पुणे शहर पोलीस Profile
पुणे शहर पोलीस

@PuneCityPolice

Followers
537K
Following
6K
Media
4K
Statuses
25K

This is the official account of Pune City Police. Not monitored 24/7. For any emergency, Dial 112.

Pune, Maharashtra
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
17 hours
नियमांचे पालन करून सुरक्षित राहणारा जबाबदार पुणेकर म्हणजे अगदी 'सही रे सही'! #तिसरी_घंटा_सुरक्षेची @CPPuneCity
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
5
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
4 days
घड्याळात कितीही वाजले तरी सायबर सुरक्षेचे 'तीन तेरा' कधीही वाजू देऊ नका. सायबर सुरक्षेचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा! #ओळी_सायबर_सुरक्षेच्या #सायबर_सजगता @CPPuneCity
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
0
7
@CPACplus
CPAC+
2 days
The Downfall: Destroying Society with Woke Ideology @TheIsabelB
17
24
124
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
5 days
गणेशोत्सव सुरू झाल्यापासून दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या संपूर्ण पुणे पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचे मा. @CPPuneCity अमितेश कुमार यांनी कौतुक केले. #PunePolice
7
3
63
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
6 days
बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी पुण्यनगरी भक्तीभावात रंगली! भक्ती, आनंद आणि उत्साहाने लाखो गणेशभक्तांच्या सहवासात बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडत आहे. #PunePolice @CPPuneCity
4
14
109
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
6 days
4
1
23
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
6 days
गणेशोत्सव २०२५ सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी २४*७ सतर्क होते. नागरिकांच्या सहकार्याने हा उत्सव आणखी उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. अशीच खास सुरक्षा व्यवस्था आज विसर्जनासाठी नियोजित करण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया! #PunePolice @CPPuneCity
4
6
60
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
6 days
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीदरम्यान मा. @CPPuneCity अमितेश कुमार यांच्या हस्ते अलका टॉकीज येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीची आरती संपन्न झाली. #PunePolice
5
29
428
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
7 days
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विसर्जन मिरवणुकींच्या पार्श्वभूमीवर काल मा. @CPPuneCity अमितेश कुमार व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रूट मार्च पार पडला. यावेळी विसर्जनासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. #PunePolice
2
1
17
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
7 days
बाप्पा निघाले गावाला, चैन पडे ना आम्हाला! सर्व नागरिकांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा. #अनंत_चतुर्दशी @CPPuneCity
Tweet media one
2
1
16
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
11 days
लाल लाल जास्वंद वाहू बाप्पाच्या च���णी, सुरक्षित राहण्यासाठी, स्वतःची करू मनधरणी! #सुरक्षेच्या_ओळी @CPPuneCity
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
0
11
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
12 days
गणपती दर्शनासाठी आई व आजीसोबत दर्शनासाठी आलेला एक लहान मुलगा हरवल्यामुळे रडत उभा असलेला एका होमगार्डला दिसला. त्याला पोलीस मदत केंद्रात आणून त्याच्या आईच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून मुलाला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. #SafeFestivals @CPPuneCity
Tweet media one
2
1
29
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
14 days
Rules: The Real Game Changer! Rules are what keep the spirit of every sport alive, and on the road, they turn every safe choice into a victory. Follow them and be a true champion! #NationalSportsDay #GoalOfSafety #PunePolice @CPPuneCity
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
16
0
17
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
15 days
गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याचा उत्सव घोषित केल्याच्या निमित्ताने मा. @CPPuneCity अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत आज पुणे पोलीस मुख्यालय येथे महागणेशोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मर्दानी खेळ, पाइप बँड, श्वान पथक व लाईट अँड साउंड शो आयोजित करण्यात आले होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
14
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
16 days
गणरायाचे स्वागत झाले आहे आणि पुणे पोलीसही पूर्णपणे सज्ज आहेत आपल्या सुरक्षेसाठी! गणेशोत्सव २०२५ आनंदी, सुरक्षित आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आमचा संपूर्ण बंदोबस्त तैनात आहे. चलो, हा उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करूया करूया! #SafeGaneshotsav @CPPuneCity
Tweet media one
1
0
7
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
16 days
Bappa is here, and so is our full-scale preparedness! Pune Police is ready to ensure your Ganeshotsav 2025 celebrations remain safe, joyful, and worry-free. Let’s enjoy this festival with peace and happiness! @CPPuneCity
Tweet media one
1
0
7
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
16 days
चला पुणेकरांनो, संस्कृती आणि सुरक्षेची सांगड घालून चांगला संदेश द्यायला तयार व्हा! आपण बनवलेले रील इंस्टाग्रामवर पोस्ट करून आम्हाला टॅग करा व आम्हाला डीएम करा. उत्कृष्ट रील्सना मिळतील प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे. #पुणे_पोलीस #ReelMakingCompetition @CPPuneCity
Tweet media one
Tweet media two
2
0
12
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
17 days
श्रीगणेशाच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या जीवनात शांति, सुरक्षितता आणि आनंद निर्माण होवो ही सदिच्छा. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! #गणेश_चतुर्थी_२०२५
Tweet media one
7
7
92
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
18 days
वर्दीतल्या माणसाचा उत्सव आणि भावना दोन्हीही कडक बंदोबस्तातच! नागरिकांच्या सुरक्षेसाठी ऊन-पाऊस, सणवार, सुखदुःख सगळं विसरून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी बाप्पाकडे प्रार्थना करूया. पुणे पोलिसांतर्फे सर्व पुणेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्राचा_राज्य_उत्सव
8
4
53
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
18 days
पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे उत्साह, जल्लोष आणि आनंद… आणि हा आनंदसोहळा सुरक्षित पार पडावा यासाठी आम्ही आहोत सज्ज! मा. @CPPuneCity अमितेश कुमार यांनी सर्व पुणेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत हा महोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी प्रयत्नशील असल्याची हमी दिली. #पुणे_गणेशोत्सव
2
1
28
@PuneCityPolice
पुणे शहर पोलीस
20 days
राज्याच्या उत्सवासाठी पुणे होत आहे सज्ज! मा. @CPPuneCity अमितेश कुमार यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली आणि मंडप, वाहतूक आणि बंदोबस्त याची पाहणी केली. तसेच यावर्षीचा गणेशोत्सव सुरळीत पार पाडवा यासाठी वाहतूक आणि गर्दी नियोजनाबाबत सूचना दिल्या. #PunePolice
5
3
22