Nilesh Gardi
@nileshgardi2688
Followers
33
Following
8
Media
1
Statuses
5
PhD student at Tata Memorial Hospital
Mumbai, India
Joined October 2009
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांची प्रमुख उपस्थिती होती.
18
60
685
पंकजा ताई माझी मोठी बहीण आहे आणि मुंडे परिवाराशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हा मूर्खपणा कोणी करत असेल तर त्या व्यक्तीने माफी मागावी आणि परत असा मूर्खपणा करू नये, सहन केलं जाणार नाही.
79
204
2K