Nagpur City Police Profile
Nagpur City Police

@NagpurPolice

Followers
90,463
Following
4
Media
3,791
Statuses
11,521

Official Twitter account of the Nagpur City Police. For emergency Dial 112

Nagpur, Maharashtra
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Nagpur City Police Retweeted
@trafficngp
Nagpur Traffic Police
3 days
नागपूर सिटी पोलीस: ७ दिवसांचा प्रायोगिक ट्रॅफिक मार्ग! ओरेंज स्क्वेअर ते अजनी चौक दरम्यान ५:३० ते ८:३० संध्याकाळी ट्रॅफिक बदल. कृपया नियोजित मार्गाचा वापर करा.
Tweet media one
1
8
20
@NagpurPolice
Nagpur City Police
11 days
“Your health is in your hands.” This poster by Nagpur City Police promotes quitting smoking and avoiding drugs to protect your well-being. #nagpurcitypolice #ravindersingal
Tweet media one
3
4
6
@NagpurPolice
Nagpur City Police
13 days
जनजागृती अभियान 2024 अंतर्गत डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी रस्ता सुरक्षा दल, एनसीसी, एनएसएस, सकाळ, सायबर क्लब व रोटरी क्लबच्या स्वयं���ेवकांना वाहतूक, सायबर सुरक्षा, अमली पदार्थ विरोध व महिला सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. एनसीसी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
1
4
9
@NagpurPolice
Nagpur City Police
14 days
जनजागृती अभियान 2024 अंतर्गत डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी रस्ता सुरक्षा दल, एनसीसी, एनएसएस, सकाळ, सायबर क्लब व रोटरी क्लबच्या स्वयंसेवकांना वाहतूक, सायबर सुरक्षा, अमली पदार्थ विरोध व महिला सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. एनसीसी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
10
@NagpurPolice
Nagpur City Police
14 days
नागपुरमध्ये गणेशोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात पोलिस आयुक्तांसह जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांनी रक्तदान केले. गणेशोत्सवात रक्तदानासारखे समाजोपयोगी उपक्रम पुढे नेऊया. #nagpurpolice #ravindersingal
Tweet media one
0
1
1
@NagpurPolice
Nagpur City Police
16 days
नागपूर पोलिसांच्या वतीने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! उत्सव शांतता आणि सुरक्षिततेने साजरा करा. सुरक्षा व्यवस्थेत नागपूर पोलिस तत्पर आहेत. गणपती बाप्पा मोरया! #nagpurpolice #ravindersingal
2
1
12
@NagpurPolice
Nagpur City Police
17 days
Follow in the footsteps of the Lord and walk towards a life free from addiction. On this Ganesh Chaturthi, may Lord Ganesha bless you with the strength to break free from addiction. #NagpurCityPolice #RavinderSingal
Tweet media one
1
3
11
@NagpurPolice
Nagpur City Police
19 days
ईद-ए-मिलाद जुलूस पर नागपुर पुलिस और सदस्यों ने सकारात्मक संवाद किया, जिसमें सुरक्षा, शांति, और सहयोग को मजबूत करने पर चर्चा हुई। डीजे डेसिबल लिमिट और भीड़ नियंत्रण पर रचनात्मक सुझाव दिए गए। #ravindersingal #nagpurcitypolice
5
4
26
@NagpurPolice
Nagpur City Police
20 days
Guiding us with discipline and safety every day. Happy Teacher’s Day to our traffic police! 👮‍♂️ #RoadSafety #nagpurcitypolice #ravindersingal
Tweet media one
1
5
17
@NagpurPolice
Nagpur City Police
21 days
१४३ वर्षांची परंपरा, काळी-पिवळी-लाल मारबतचा सांस्कृतिक वारसा. सामाजिक एकजुटीचा संदेश देणारा हा सण आजही ऐतिहासिक प्रतिकाराची आठवण करून देतो. नागपूर पोलिस आयुक्तांनी या सणाचे महत्त्वपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद केले. #nagpur #nagpurpolice #ravindersingal
2
13
100
@NagpurPolice
Nagpur City Police
22 days
नागपूर महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती उपक्रमात पोलिस आयुक्तांचा सहभाग, मुलांसोबत मातीच्या मूर्ती बनवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला, आणि उत्कृष्ट मूर्तीला पुरस्कार प्रदान केला. #nagpurpolice #ravindersingal
0
2
5
@NagpurPolice
Nagpur City Police
28 days
गुन्हेशाखा युनिट ५ ने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून गॅस सिलेंडरचा काळाबाजारी करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडले. ५९ सिलेंडर्स, गॅस रिफिलिंग मशीन आणि वाहन जप्त, ३.११ लाखांचा मुद्देमाल हस्तगत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू. #nagpurcitypolice #ravindersingal
1
0
7
@NagpurPolice
Nagpur City Police
29 days
नागपूर गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने नवजात बालकाची विक्री करणाऱ्या 6 आरोपींना अटक केली. पिडीत बालकाला तात्पुरते संरक्षणार्थ अनाथालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करून मोठी कामगिरी केली आहे. #nagpurcitypolice #ravindersingal
2
4
18
@NagpurPolice
Nagpur City Police
29 days
आज नागपूर पोलीस आयुक्तांनी विदर्भ दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात दिव्यांग खेळाडूंशी संवाद साधला. दिव्यांग खेळाडूंच्या जिद्दीचे आणि धैर्याचे कौतुक करून आंतरराष्ट्रीय खेळाडू गुरुदास राऊत यांचे विशेष अभिनंदन केले व इतरांना प्रेरणा दिली. #nagpurpolice #ravindersingal
0
1
6
@NagpurPolice
Nagpur City Police
30 days
Join Dr. Ravinder Singal, Commissioner of Police, as he leads the critical conversation on combating the drug crisis and forging a path to a healthier community. #InitiativeOfNagpurPolice #FightAgainstDrugs #CommunitySafety #RavinderSingal
4
2
10
@NagpurPolice
Nagpur City Police
1 month
२२ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तांनी GMC नागपूर आणि मेयो हॉस्पिटलला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी व डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरक्षा आणि सहकार्य यावर भर देण्यात आला. एकत्र येऊन सुरक्षित वातावरण निर्माण करू असे सांगीतले. #NagpurPolice #RavinderSingal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
9
31
@NagpurPolice
Nagpur City Police
1 month
Let’s celebrate the invaluable bond of safety and service...! Heartfelt wishes on Rakhi Purnima. #NagpurCityPolie #RavinderSingal
Tweet media one
1
2
19
@NagpurPolice
Nagpur City Police
1 month
नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त वाहतूक पोलिस अँक्शन मोडवर.अतिउत्साही तरुणांनी वाहतूक नियम मोडल्याने दिवसभरात ५ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई.शहरातील बाइक व कार रॅलीत रॅश ड्रायव्हिंग,स्टंटबाजी आणि सीटबेल्ट न लावण्याच्या घटनांवर कडक पाऊल. #nagpurcitypolice #ravindersingal
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
3
25
@NagpurPolice
Nagpur City Police
1 month
Congratulations to ASI Rajesh Paidalwar for being honored with the Police Medal for Meritorious Services. His relentless efforts have been instrumental in bringing many criminals to justice. #RavinderSingal #NagpurCityPolice
Tweet media one
1
6
38