@mybmcWardPN
Ward PN BMC
1 year
आज दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. या शुभ दिनानिमित्त पी उत्तर  विभागामार्फत मराठी राजभाषा दिनानिमित्त फुलांपासून महाराष्ट्र राज्याची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
Tweet media one
Tweet media two
2
0
26

Replies

@mybmcWardPN
Ward PN BMC
1 year
या सजावटीमध्ये उद्यानातील टाकाऊ नारळाच्या ओंडक्यांवर मराठी राजभाषा दिवस सुरेख पद्धतीने रेखाटले होते.
0
0
2