बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित बालकोत्सव लोकनृत्य स्पर्धेत कुरार गाव एमपीएस शाळेने प्रथम पारितोषिक पटकाविले.
तसेच उत्कृष्ट दिग्दर्शनात ही प्रथम क्रमांक प्राप्त केले.
यावेळी उपस्थित उप. शिक्षणाधिकारी संगीता,तेरे,अधिक्षिका दीपिका पाटील, प्रशासकीय अधिकारी निशा यादव, बीट अधिकारी मीनाक्षी निषाद, बीट अधिकारी शमशाद अन्सारी, बीट अधिकारी रामराज पाल या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल विशेष आभार.
@mybmcWardPN
@mybmcWardPN
@MCGM_BMC
@CMOMaharashtra
when are you going to clean up this illegal structure at Bali tower rathodi Marve road. Already 110 complaints n reminders but no action. All footpaths blocked from Kharodi to Malwani church