@mybmcWardPN
Ward PN BMC
1 year
आज मालाड, पी उत्तर विभाग अंतर्गत नाताळ सणाच्या अनुषंगाने मालाड पश्चिममध्ये एम एच बी इंग्रजी माध्यम शाळा, मालवणी गाव इंग्रजी माध्यम शाळा आणि गोविंद नगर एम पी एस शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाट्य व नृत्य सादर केले.
Tweet media one
Tweet media two
1
3
18

Replies

@mybmcWardPN
Ward PN BMC
1 year
तसेच सर्वांनी एकमेकाना शुभेच्छा देत नाताळ सण उत्साहात साजरा केला. यावेळी शालेय कर्मचारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
0
0
2