@mybmcWardPN
Ward PN BMC
3 years
४५+ नागरिकांच्या लसीकरणांसाठी वॉर्डातील केंद्रे आणि माहिती १००% ऑनस्पाॅट नोंदणीच ८०% - पहिली मात्रा ६० वर्षावरील नागरिकांसाठी २०% - दूसरी मात्रा ४५ वर्षावरील नागरिकांसाठी #MyBMCVcccinationUpdate #WardPNVaccinationUpdate @mybmc
Tweet media one
3
11
38

Replies

@DustakarNilesh
Nilesh Dustakar
3 years
@mybmcWardPN @mybmc जसहायक आयुक्त साहेब, पावसाळा आला आहे थोडं वेळ मालवणी एन सी सी या भागात सुद्धा द्या सौचालय दीड वर्ष झाले तयार केले नाही लोकडॉन असल्या मुळे लोकांकडे पैसे नाही private toilets वाले 5 रुपये घेतात व अस्वच्छ पाणी वापरायला देतात. गटार-नाले तुंबले घाण वास येत आहे. मच्छर फवारणी होत नाही
0
0
0
@manishs04245920
manish singhal
3 years
@mybmcWardPN @mybmc 18+ nanavati slot opening time can you suggest
1
0
3
@laxmannagarkar
Patilsubhash
3 years
@mybmcWardPN @mybmc जोगेश्वरी ची माणसे मालाड ला येऊन लस घेऊ शकतात का??
0
0
0