my_nmc Profile Banner
mynmc Profile
mynmc

@my_nmc

Followers
14K
Following
297
Media
7K
Statuses
13K

Official Twitter handle for Nashik Municipal Corporation. Connect us on Instagram @my_nmc and Facebook @mynashikmc NMC Helpline : +91 7030300300

Rajiv Gandhi Bhavan, Nashik
Joined November 2019
Don't wanna be here? Send us removal request.
@my_nmc
mynmc
8 hours
हरित कुंभ २०२७ 🌱 | सागरमित्र अभियान मनपा शिक्षण विभागातर्फे निवडक शिक्षकांसाठी सागरमित्र अभियान प्रशिक्षण आयोजित. पाण्याचे महत्व, प्लास्टिकमुक्त उपक्रम व प्रदूषण नियंत्रणावर तज्ञांचे मार्गदर्शन. मा. मनीषा खत्री, मा. जलज शर्मा यांसह मान्यवरांची उपस्थिती. #nmc #nashik
0
0
0
@my_nmc
mynmc
15 hours
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने ‘सिंहस्थ कुंभमेळा लोगो स्पर्धा’ आयोजित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले आहे. धार्मिक आस्था, श्रद्धा, संस्कृती, परंपरेतून सिंहस्थ कुंभमेळ्याची जागतिक पातळीवर एक आगळी वेगळी ओळख आहे. #nmc
0
1
4
@NCLAlegal
New Civil Liberties Alliance
4 days
Who decides when Americans pay more for imports—the President or Congress? The Constitution couldn’t be clearer: only Congress has the power to tax and impose tariffs. Our Founders made sure no single person could declare new taxes by decree. NCLA is fighting to make sure the
5
18
55
@my_nmc
mynmc
20 hours
कुंभमेळा आगमनाचे लागले वेध ✨ रामकाल पथाचे दिमाखात भूमिपूजन 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोदावरी तीरी झाली विकासवारी 🙏 #KumbhMela2027 #Nashik #RamkalPath #Development #Goādāvarī #DevendraFadnavis #MaharashtraTourism
1
0
1
@my_nmc
mynmc
1 day
कुंभमेळा २०२७ साठी नाशिकमध्ये विकासकुंभाची सुरुवात 🚩 साडेपाच हजार कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 🙏 आधुनिक, सुंदर आणि सुसज्ज नाशिकच्या दिशेने मोठी पावले! 🏗️ #KumbhMela2027 #NashikDevelopment #Nashikmunicipalcorporatio
0
1
2
@my_nmc
mynmc
1 day
कुंभमेळा आगमनाचे लागले वेध ✨ रामकाल पथाचे दिमाखात भूमिपूजन 🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोदावरी तीरी झाली विकासवारी 🙏 #KumbhMela2027 #Nashik #RamkalPath #Development #Goādāvarī #DevendraFadnavis #maharashtratourism #nmc #NashikMunicipalCorporation
0
0
3
@Dynadot
Dynadot 🦾
59 minutes
Looking to save on renewal fees? Transfer you .COM domains to Dynadot and get 1-year renewal included for $10.49! Plus, enjoy a powerful management platform and 24/7 customer service! Use code FALLMOVE25 until 11/30/2025 23:59 UTC.
0
2
0
@my_nmc
mynmc
4 days
💰 तुमचा मालमत्ता कर भरला का? ९५% सूट फक्त ३० नोव्हेंबरपर्यंत! उशीर नको करू — आजच भरा आणि शास्तीपासून मुक्त व्हा! 👉 https://t.co/zs30l8tQ30 #NMC #NashikMunicipalCorporation #PropertyTax #Nashik
0
0
1
@my_nmc
mynmc
6 days
४३ व्या वर्धापन दिनानिमित्त राजीव गांधी भवन येथे रक्तदान शिबीर, एचबी व बीपी तपासणी कार्यशाळा — अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. #nmc #foundationday #NashikMunicipalCorporation
0
0
3
@my_nmc
mynmc
7 days
४३ वर्षे सेवा, विकास आणि नाशिकच्या प्रगतीचा प्रवास! 💫 नाशिक महानगरपालिकेला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🏙️🇮🇳 . . #nmc #nashikmunicipalcorporation #Foundationday #43anniversary
0
0
3
@my_nmc
mynmc
8 days
४३ वर्षे सेवा, विकास आणि नाशिकच्या प्रगतीचा प्रवास! 💫 नाशिक महानगरपालिकेला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🏙️🇮🇳 . . #nmc #nashikmunicipalcorporation #Foundationday #43anniversary
1
0
3
@donwinslow
Don Winslow
5 hours
YOUR OUTRAGEOUS LYING has to stop @SpeakerJohnson What you put forth was a ANONYMOUS VOTE so REPUBLICANS could vote IN SECRET. Your goal is to HIDE THE NAMES. DEMOCRATS said NO to that. Not the release. EVERY REPORTER should have called out your lie. https://t.co/Bk7aJkinOO
354
4K
16K
@my_nmc
mynmc
8 days
🇮🇳 वंदे मातरम् के 150 वर्ष! यह गीत जिसने पूरे देश को एकता और स्वतंत्रता के रंग में रंग दिया। मां भारती को नमन 🙏✨ #वंदेमातरम150 #राष्ट्रीयगीत #जयहिंद #भारतमाताकीजय #nmc
0
0
3
@my_nmc
mynmc
8 days
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद 💬 “मनपाने आमचं बरंच भलं केलं अतिक्रमण हटवून!” 🙌 मनपाचे अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर 🚨 #NMC #NashikMunicipalCorporation #Atikraman #Nashik #Police #Nashikkar #CleanNashik #SmartCityNashik
1
0
1
@my_nmc
mynmc
9 days
मनपाचे अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर 🚨 . . #nmc #nashikmunicipalcorporation #atikraman #nashik #police #nashikkar
1
0
1
@my_nmc
mynmc
9 days
संत कबीर नगरमध्ये १००+ नागरिकांसाठी कचरा विभाजन प्रशिक्षण व प्रात्यक्षिक आयोजित ♻️ NMC व AIILSG यांच्या संयुक्त विद्यमाने. 🧹 #स्वच्छभारत #कचरा_विभाजन #CapacityBuilding #NMC #AIILSG #Nashik #स्वच्छनाशिक #nashikmunicipalcorporation
0
0
1
@pursuedmovie
Pursued - The Movie
2 days
PURSUED — The Movie | Now on YouTube
0
15
61
@my_nmc
mynmc
11 days
🚩 चला… शिवछत्रपतींना विश्वविक्रमी मानवंदना देऊया! 🚩 ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ मध्ये सहभागी व्हा — आपल्या परिसरात दुर्गाची प्रतिकृती तयार करा आणि शिवस्वराज्याच्या गौरवात हातभार लावा! #AmrutDurgotsav #ChalaDurgBanuya #JaiShivaji #NashikMunicipalCorporation
0
0
4
@my_nmc
mynmc
15 days
🚩 चला... शिवछत्रपतींना विश्वविक्रमी मानवंदना देऊया! ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ मध्ये सहभागी व्हा — आपल्या परिसरात दुर्गाची प्रतिकृती तयार करा आणि शिवस्वराज्याच्या गौरवात हातभार लावा! नाशिक महानगरपालिका परिवारतर्फे विनम्र आवाहन #AmrutDurgotsav #ChalaDurgBanuya #JaiShivaji #nmc
0
0
4
@my_nmc
mynmc
15 days
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारत रत्न श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि दृढ निश्चय सदैव प्रेरणादायी आहे 🇮🇳 #IndiraGandhi #Punyatithi #NashikMunicipalCorporation
0
0
0
@my_nmc
mynmc
15 days
🇮🇳 “एक भारत, श्रेष्ठ भारत” आज राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशाच्या अखंडतेचे आणि एकतेचे प्रतीक, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन 🙏 . . #RashtriyaEktaDiwas #SardarVallabhbhaiPatel #UnityDay #NashikMunicipalCorporation
0
0
0
@juanferia
Juan Feria
5 days
Brightness of the Sun ☀️
2
10
152
@my_nmc
mynmc
17 days
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डोगरा यांच्या उपस्थितीत नाशिक मनपात सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आढावा बैठक उपस्थित: आयुक्त मनिषा खत्री, अ.आयुक्त करिष्मा नायर, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत व अधिकारी. #nashikmunicipalcorporation #Nmc
0
0
3
@my_nmc
mynmc
18 days
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डोगरा यांच्या उपस्थितीत नाशिक मनपात सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आढावा बैठक. उपस्थित: आयुक्त मनिषा खत्री, अ.आयुक्त करिष्मा नायर, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अज���त निकत व अधिकारी.
1
0
4
@my_nmc
mynmc
19 days
तरुण कलाकार तेजश्री आणि प्रतीक यांनी नंदिनी नदी अभियानांतर्गत चेंबर्स बोर्डवर त्यांच्या कलाकृतीद्वारे अप्रतिम सर्जनशीलता साकारली आहे! 🎨🌻 . . @CMOMaharashtra _ @MahaDGIPR #aamhinashikkar #nashikmunicipalcorporation #nmc #nashik #nashikkumbh #nandininadi
0
0
4