@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
ही सारवासारव आहे. जे झालं ते चुकीचं झालंय. कुणासाठीही कार्यक्रम असा मध्ये थांबवणं हा फक्त कलाकाराचाच नव्हे तर कलेचाही अपमान आहे.
@BJP4Mumbai
BJP Mumbai
2 years
एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचा सन्मान करत थांबतोय, तरीही घटनेचा विपर्यास करण्याचा करंटेपणा केला जात आहे. हे सत्ता गेल्याचं दुःख आहे, की पहिल्यांदा मु्ंबईत मराठीसण जोशात साजरे केले जाण्याची पोटदुखी ? #आपला_मराठमोळा_दीपोत्सव
260
83
348
68
185
1K

Replies

@AmolN14
अमोल निकम (Amol Nikam)
2 years
@ksinamdar दुसऱ्यांना डोक्यावर घ्यायची घाणेरडी सवयच आहे आपल्या लोकांना.
1
0
10
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@AmolN14 नुसतं दुसऱ्याला असं नाही. कुणीही असेल तरी चालू कार्यक्रमात असा व्यत्यय आणून कलाकाराला असं थांबवून ठेवणं हे कुठल्याही संस्कृतीत बसत नाही. त्यात हिंदी नट नव्या आल्या की त्यांनाच प्राधान्य मिळायला हवं असा खुळचट समज काही आयोजकांचा असतो.
4
8
89
@Vyangyokti
Bharatiya
2 years
@ksinamdar मुख्य अतिथी पासून प्रेक्षकांपर्यंत, सगळेच ही चूक करतात. नाटक असो किंवा संगीताचा कार्यक्रम, ह्या असल्या श्रोत्यांना कलेत कमी, आणि आपल्या publicity मध्ये जास्त रस असतो. असल्या लोकांना महत्त्व देऊन, कलाकाराचा अपमान करणारे आयोजक सुद्धा तितकेच दळभद्री.
1
0
3
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@Vyangyokti अशा वेळी खरं तर प्रेक्षकांनी अजिबात टाळ्या न वाजवता स्मशान शांतता बाळगायला हवी. आपोआप या लोकांना कळेल!
2
3
30
@dinkar9_dinkar
Dinkar@9 ( मोदी का परिवार )
2 years
@ksinamdar राहुल देशपांडे यांनी सांगितले माझा अपमान झालेला नाही मग अपमान नक्की झाला कुणाचा ?
2
0
2
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@dinkar9_dinkar नीट ऐका. दर वेळी ‘माझा अपमान आहे’ अशा बाळबोध शब्दात सांगावं लागत नाही. आणि तो बोलला नसेल तरी आयोजकांना कळायला नको?
2
9
82
@UncutPizza
2 years
@ksinamdar Is it about political party or like always they think a celebrity from Bollywood is more important than a Marathi artist?
1
0
2
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@UncutPizza The latter mostly. And this is seen in all political parties.
0
2
9
@ABHUUSHAN
गुस्ताख़-ए-मौसिकी🇮🇳🎶🎶
2 years
@ksinamdar राहुल दादांचा सूर नाराजीचा वाटत होता, का अंशी तरी... क्षुल्लक चुकांमुळे चांगल्या कार्यक्रमाला व उपक्रमाला गालबोट लागू नये याची काळजी घ्यायलाच हवी. @BJP4Mumbai @ShelarAshish @Dev_Fadnavis
1
0
5
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@ABHUUSHAN @BJP4Mumbai @ShelarAshish @Dev_Fadnavis होताच. राहुल अगदी स्पष्टवक्ता आहे.
1
2
17
@gauravpatil2000
Gaurav Patil
2 years
@ksinamdar बॉलिवूड वाल्यांना आता साबणाच्या जाहिराती कराव्या लागत आहे तरीही काही या लोकांचा माज उतरलेला नाही. राहुल दादाने सरळ स्टेज सोडून निघून जायला हवं होतं !!!
3
0
11
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@gauravpatil2000 या इथे टायगर श्रॉफपेक्षा आयोजकांची चूक जास्त आहे. हा माज नसून अडाणीपणा आहे. Lack of etiquette.
3
5
48
@maheshpotphode
Mahesh
2 years
@ksinamdar राजकीय मंचावर अशी अपेक्षा चुकीची.
1
0
1
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@maheshpotphode नाही सर. अपेक्षाही सोडली तर काळ सोकावतो
1
4
20
@Avadhutwaghbjp
Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ
2 years
@ksinamdar मला नाही वाटत,राहुल यांचा अपमान झाला. आयोजकांनी टायगरचा मध्येच सत्कार घेण्याची विनंती केली. राहुलनी ती नाकारली. आयोजकांनी टायगरला मुंबादेवीची प्रतिमा देवून पाठवली केली. यावेळी राहुल गाणे गात नव्हते. मग गाणे थांबवले, अपमान झाला हे कसे? खरा अपमान राहुलने टायगरचा केला
40
3
18
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@Avadhutwaghbjp विनंती असती तर राहुलचं म्हणणं ऐकलं असतं. हे शिष्टाचाराला अजिबात धरून नाही. हेच राजकारणी स्वत:च्या प्रोटोकॉलबद्दल नको तितके सजग असतात. राहुलने टायगरचा अपमान केला हे म्हणणं तर अत्यंत विनोदी आहे.
9
27
219
@SunainaHoley
Sunaina Holey ( Modi Ka Parivar )
2 years
@ksinamdar @hypernationalst So called हिंदी stars ला डोक्यावर बसवणं बंद केलं पाहिजे.
8
10
144
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@SunainaHoley @hypernationalst माझा त्यालाही विरोध नाही. पण रंगमंचाचा एक शिष्टाचार असतो, एक etiquette असतं. तेही आम्ही पाळणार नाही ही मुजोरी आहे.
3
6
54
@saiprasad_dalvi
Saiprasad V Dalvi
2 years
@ksinamdar Totally agree with you... BJP needs to be cautious u can't take marathi actors for granted
1
0
1
@ksinamdar
Kaushal S Inamdar| कौशल इनामदार
2 years
@saiprasad_dalvi I repeat. This is not just about Marathi artists. This is about maintaining an etiquette, and having reverence for the stage.
1
3
11