@jeetxg
J
3 months
Mumbai College confiscated students' IDs, a day before exams, forcing them to attend @PiyushGoyal 's son's event related to "election awareness".
@ShivSenaUBT_
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
3 months
देशात लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या भाजपचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टराटरा फाडला. विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करुन परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित असेल?
54
853
3K
1
24
74