बघा आणि थंड बसा! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गरबा खेळला जातोय, हे फार चिंतेत टाकणारं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातल्या सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. ह्याचा विरोध व्हायलाच हवा. आता हा विरोध केल्यानंतर काही नव हिंदुत्ववादी येऊन म्हणतील 'हिंदू सणांना विरोध का?'
119
301
1K
Replies
@YKilledar Marathe mumbai madhi aale hote tevha sagalyanchya ganditla mulvyad thankayala lagala hota ?? Aata kuthe mele
2
1
22
@i_am_charlie14 @YKilledar विनानतळाच्या आत कुणालाही कसलीही गैरसोय न होता, विमानतळ व्यवस्थापन व CISF च्या परवानगीने अर्धाएक तास खेळलेल्या गरब्याची तुलना मुंबईच्या रस्त्यांवर चार दिवस घातलेल्या हैदोसाशी करता येते का?
0
0
0