@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@ajaydevgn @KicchaSudeep हिंदी राष्ट्रभाषा म्हणणे हे विमल खाण्याइतके सोपे नाही... अफवा पसरवणे हा गुन्हा आहे... हिंदी मातृभाषा आहे, हिंदी मोठी आहे मग मराठी राज्यात काय करत आहे तुमची बॉलीवूड घाण, हिंदी राज्यात का नाही जात? महाराष्ट्रात राहून खाऊन कधी मराठी शिकला नाहीस, हाच तुमचा इतर भाषेविषयी द्वेष असतो.
44
143
933

Replies

@ajaydevgn
Ajay Devgn
2 years
. @KicchaSudeep मेरे भाई, आपके अनुसार अगर हिंदी हमारी राष्ट्रीय भाषा नहीं है तो आप अपनी मातृभाषा की फ़िल्मों को हिंदी में डब करके क्यूँ रिलीज़ करते हैं? हिंदी हमारी मातृभाषा और राष्ट्रीय भाषा थी, है और हमेशा रहेगी। जन गण मन ।
30K
13K
84K
@shrivipul
Vipul Shrivastava
2 years
@gdeshmukh1984 You will not accept Hindi, but soon will accept Urdu
8
1
21
@gdeshmukh1984
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh
2 years
@shrivipul हिंदी ही देवनागरी उर्दूच आहे.. हिंदीचा अभ्यास करा आधी आणि बहुभाषिक देशात हिंदी/उर्दू ही एक भाषा जीचा काहीच इतिहास नाही ती राष्ट्रभाषा म्हणून अफवा पसरविणे हा गुन्हा आहे.
3
10
68
@AsifChougule4
Asif Chougule
2 years
@gdeshmukh1984 @ajaydevgn @KicchaSudeep तुम्ही देशमुख आहेत, त्याच्यावरून कळते सर्व, राष्ट्र भाषा हिंदी नाही तर काय आहे, इंग्लिश का गुजराती हे ही सांग.
20
0
7
@NiteshK64670720
Nitesh 🇮🇳
2 years
@gdeshmukh1984 @ajaydevgn @KicchaSudeep Abe chutiye tera khud ka naam hindi me h....Ja jake apna naam badal
2
0
0
@RmThakur12
Rm Thakur
2 years
@gdeshmukh1984 @ajaydevgn @KicchaSudeep जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🏻
0
0
0