Akshay
@akshay2619245
Followers
42
Following
5K
Media
31
Statuses
4K
@Dhananjay_AAP DVET मार्फत 1457 जागांसाठी घेण्यात आलेल्या शिल्प निदेशक (ITI INSTRUCTOR) पदभर्तीतील प्रतीक्षा यादीतील 394 पात्र उमेदवार कागदपत्र पडताळणी होऊनही 8 महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा 🙏.
0
8
8
@MPLodha @Dev_Fadnavis @mybmc @PrasadLadInd साहेब,ITI Instructor1457भरतीत तुम्ही नेहमी सहकार्य केले आहे.पण खरा प्रोब्लेम नोकरशाहीत आहे.नोकरशाही गोगलगायीपेक्षा🐌🐌संथ काम करत आहे.आता तर आचारसंहिता पण लागणार.त्यामुळे सर्व मेरीट उमेदवार व त्यांचे कुटुंब panic होत आहेत.आम्हाला तुम्हीच ह्या नैराश्यातून काढू शकता🙏🏼@AbhiPawarBJP
0
6
4
@SAC11MM @MPLodha @Dev_Fadnavis @mybmc @PrasadLadInd ITI instructor भरती गेली २ वर्ष झालं सुरू आहे . १०६३ जणांना joining होऊन पण ३९४ candidate अजुन पण dv joining ची वाट बगत आहेत . आचासंहिता च्या अगोदर conditional joining द्यावी.@MPLodha @cm
0
10
7
@MPLodha @Dev_Fadnavis @mybmc @PrasadLadInd साहेब,ITI INSTRUCTOR 1457भरतीत जर 1063 उमेदवारांना conditional joining भेटू शकते तर 394 उमेदवारांना का नाही?मेरीट उमेदवार ��ध्या प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत.आम्हाला न्याय द्या🙏🏼आम्हाला आचासंहितेपूर्वी जर joining भेटली तर सर्व उमेदवार व त्यांचे कुटुंब सद्दैव तुमचे ऋणी राहतील 🙏🏼
2
46
29
शासनाला प्रत्येक गोष्ट उमेदवाराने बोलल्या नंतर करायच अस ठरल आहे का? लेखा कोषागार भरती नेमकी कुठं अडली का कोणी अडवली?याच उत्तर काही मिळत नाही या महिन्यात लेखा कोषागार जाहिरात प्रसिद्ध झाली च पाहिजे हे शासनाने लक्ष्यात ठेवावे. #लेखाकोषागारजाहिरात @CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
22
315
204
आमदार रात्रभर फूटपाथवर झोपुन @mieknathshinde साहेब तुम्ही निवांत झोपला असताल रात्रभर,त्याच वेळी एक आमदार आणि मुलं रात्रभर फूटपाथवर झोपले होते, आता सकाळ झाली आहे 10 वाजताच्या बैठकीत लवकर निर्णय घ्यायला सांगावे अशी विनंती आहे अन्यथा मुलांचा महाराष्ट्रात होणारा उद्रेक परवडणार नाही
8
299
343
♦️ आज मुख्यमंत्री साहेबांची #MPSC @mpsc_office सोबत बैठक आहे. त्यात स्पर्धा परीक्षा मुलांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत त्या शासन पूर्ण करेल असा आम्हाला विश्वास आहे.. ✔️Exam dates Overlapping issues 25 ऑगस्ट ✔️ कृषी 258 जागा ✔️ राज्यसेवा मध्ये 1500 जागा याव्या. ✔️
191
2K
1K
१) 25 ऑगस्ट रोजी होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे करण्यात आलेली आहे, पण ती कोणत्या महिन्यात घेण्यात येईल, हे आयोगाने घोषित करावं आणि त्यावर आचारसंहितेचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. २) राज्यसेवेच्या याच जाहिरातीत कृषीच्या जागांचा समावेश करण्यात यावा, ही
84
667
1K
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी. @ssaunik
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
1
100
44
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क 2024 सुधारीत परीक्षा पद्घती आणि जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी ही शासनास नम्र विनंती....
0
17
5
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office लवकरात लवकर अराजपत्रित गट ब आणि गट क ची जाहिरात #MPSC आयोगाने जाहीर करावी म्हणजे विद्यार्थ्याच्या मधला संभ्रम दूर होईल
0
26
11
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी. #DeclareCombine2024Adv
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
0
31
13
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office 👉 शासनाला व #MPSC ला पण विनंती आहे. शासनाने जास्तीत जास्त जागा MPSC ला पाठवून सहकार्य करावे, जेणेकरून MPSC लवकरच जाहिरात publish करेल.. 🙏
0
24
6
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office आयोगाने लवकरात लवकर जाहिरात #Publish करून विद्यार्थांना दिशा द्यावी ही नम्र विनंती.🙏
0
17
9
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office सर्व अडचणी दूर झाल्या असताना सुद्धा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत नाही यापेक्षा दुर्भाग्य दुसरे कुठचे असू शकतं नाही आता तरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
0
22
5
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी. @ssaunik
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
0
57
21
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office आयोगाने लवकरात लवकर जाहिरात #Publish करून विद्यार्थांना दिशा द्यावी ही नम्र विनंती.🙏
0
25
10
@OFFICER_CLUB11 @AbhiPawarBJP @MahaDGIPR @RRPSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office महाराष्ट्र शासनाने पण प्रत्येक डिपार्टमेंट ने जास्तीत जास्त जागा #MPSC कडे पाठवाव्या अश्या सूचना द्वाव्या ही विनंती. जेणेकरून बेरोजगारी कमी होईल. Combine जाहिरात निदान सर्व मिळून 10000+ पदे असावी. 🙏
0
44
17