@_Bhartipandit
Bharti Pandit
6 hours
देवाभाऊंचा ऐतिहासिक निर्णय! महाराष्ट्रातील दुकाने, हॉटेल्स व मनोरंजनस्थळे आता 24 तास सुरू राहणार (मद्यविक्री वगळता). राज्याला आर्थिक चालना, रोजगारवाढ आणि महसूल वृद्धी. कर्मचाऱ्यांना 24 तासांची साप्ताहिक सुट्टी देणे बंधनकारक. @Dev_Fadnavis
0
13
15