Sunil Gavhane
@SunilGavhaneNcp
Followers
10K
Following
6K
Media
3K
Statuses
6K
प्रदेशाध्यक्ष , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस(शरदचंद्र पवार), महाराष्ट्र प्रदेश
पिंपरी चिंचवड
Joined February 2014
कमी पाटाच्या शाळा बंद करण्याचा परिणाम.
शिक्षकांच्या पगारावरील खर्च कमी व्हावा म्हणून सरकारने पटसंख्येच्या आधारे संचमान्यता करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या समायोजन प्रक्रियेमुळे राज्यातील जवळपास 18000 शाळांमध्ये शिक्षक संख्या शून्य होण्याची शक्यता आहे.सरकार आपले नैतिक कर्तव्य विसरले आहे.जनतेने जागे होण्याची गरज आहे
0
0
1
इम्रान शेख हा तरूण राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा पिंपरी - चिंचवड शहराचा युवक अध्यक्ष आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मधून त्याचे वडील युनूस शेख आणि आई राबिया शेख हे दोघे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. किंबहुना, ते दोघेही प्रबळ अन् विजयी
32
102
448
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रोहिणीताई खडसे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, ह्याच सदिच्छा..! @Rohini_khadse
1
0
1
शिक्षकांच्या पगारावरील खर्च कमी व्हावा म्हणून सरकारने पटसंख्येच्या आधारे संचमान्यता करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या समायोजन प्रक्रियेमुळे राज्यातील जवळपास 18000 शाळांमध्ये शिक्षक संख्या शून्य होण्याची शक्यता आहे.सरकार आपले नैतिक कर्तव्य विसरले आहे.जनतेने जागे होण्याची गरज आहे
1
0
1
सहकारी मित्र, अतिशय मनमिळावू आणि कायम हसतमुख राहणारे डॉ. शैलेश मोहिते पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे असे अचानक निघून जाणे मनाला प्रचंड वेदना आणि धक्का देणारे आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏🙏🙏
0
0
3
पीएमसी ज्युनिअर इंजिनिअर पदभरतीसाठी १ डिसेंबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करताना जे परीक्षा केंद्र निवडले होते ती केंद्रे त्यांना दिली गेली नाहीत. काही जणांना तर शेकडो किलोमीटर अंतरावरील खासगी केंद्रे देण्यात आली आहेत. त्यातच २ डिसेंबर रोजी स्थानिक
89
1K
816
ASO च्या 239 जागांपैकी 139 जागा रिक्त! पण महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ परीक्षा 2025 साठी MPSC कडे मागणीपत्र अद्याप पाठवलेले नाही. या पदांवरील भरती न झाल्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे मौल्यवान वर्ष वाया जात आहे. ....
2
51
80
सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत पाठिंबाचे पत्र दिले तसेच सारथी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर विषयाच्या बाबतीत विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहोत.
0
0
0
घरभाडे, आकस्मित खर्चाची रक्कम देखील वितरित करण्यात आलेली नाही. या मागण्यांसाठी तुकाराम शिंदे आणि विद्यार्थ्यांनी सारथी कार्यालय येथे आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार संघटनेचा पाठिंबा दर्शविण्यात आला. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस शार्दुल उबाळे आणि
1
0
0
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेच्या पात्र संशोधन विद्यार्थ्यांना अद्याप जानेवारी ते जून २०२५ दरम्यानची अधिछात्रवृत्ती वितरित करण्यात आलेली नाही. तसेच नोंदणी दिनांकापासून ते आजपर्यंत
1
0
0
महाविद्यालयीन मित्र अविष्कार पवार याने पिंपळे सौदागर, पिंपरी चिंचवड येथे नव्याने सुरू केलेल्या शांती ज्युनिअर प्री-स्कूल च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलो.यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे,संचालक रुपाली पवार,अनिशा सिंग व इतर मान्यवर उपस्थित होते
0
0
0
आज युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या समवेत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या मुलीच्या विवाह निमित्त स्वागत समारंभाला उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.
0
0
2
विठ्ठल रुख्मिणी मंदिर, काळेवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताह व काकड आरती सोहळ्याची सांगता प्रसंगी उपस्थित राहिलो. या वेळी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे, नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे तसेच काळेवाडी परिसरातील ग्रामस्थ व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.
0
0
2
Happy Morning at Shri. Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai 2nd Nov, 2025
1
0
1
📍आज मुंबई येथे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या समवेत देशाचे नेते आदरणीय पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेतले.
0
0
2
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते, प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे सदस्य आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐 आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा! @shindespeaks
0
0
6
Hon. @AjitPawarSpeaks dada pls look into this https://t.co/F4yGDqd3Gh… सदर प्रकरणात महाविद्यालयाने जाणीवपूर्वक भेदभाव केला आहे असा विद्यार्थ्याचा आरोप आहे. याबाबतीत आपण लक्ष घालून कारवाई करावी. संबंधित विद्यालयाच्या विरोधात आम्ही दिवाळीनंतर आंदोलन करणार आहोत.
0
0
1
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने काल प्रदेश कार्यालय, मुंबई येथे खालील पद नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक
0
0
4
मा. मनालीताई भिलारे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या युवती शहर प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..! #ncpsp
@NCPspeaks @bhilaremanali
0
2
4
सरकार... अजून किती बळी घेणार ? बिबट्यांच्या हल्ल्यात आमच्या चिमुकल्यांचे बळी जात आहेत, आमचे अंगण आमच्याच चिमुकल्यांच्या रक्ताने लाल होत आहे. अशा परिस्थितीत सरकार मात्र फक्त कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहे. कबुतरांसाठी तातडीने बैठक घेणारे सरकार माणसांसाठी एक निर्णय घ्यायला
5
13
79