Maharashtra Public Service Commission
@mpsc_office
Followers
159K
Following
2
Media
992
Statuses
3K
Official Twitter handle of Maharashtra Public Service Commission. Follow us on Telegram Channel https://t.co/QEFlJ29DIQ & Helpline:-7303821822 & 1800-1234-275
Mumbai
Joined August 2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत भ्रमणध्वनी उपयोजक (मोबाईल अॅप) सुरू करण्यात आले असून सदर उपयोजक गूगल प्ले स्टोअरवर निःशुल्क उपलब्ध आहे. https://t.co/qay4SAhplQ.
463
220
1K
जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. ०८ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://t.co/Bg4YnO1a8b
1
0
5
जाहिरात क्रमांक ०१०/२०२३ सहायक संचालक, गट ब, सांस्कृतिक कार्य संचालनालय - अंतिम उ��्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
1
0
1
जा. क्र. १०२/२०२३ सहायक प्राध्यापक रोगनिदान, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/KKpD794sq3
0
0
2
जा. क्र. ०९९/२०२३ सहायक प्राध्यापक शरीरक्रिया, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/KKpD794sq3
0
0
2
जा. क्र. ०८४/२०२३ सहयोगी प्राध्यापक शरीररचना, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/KKpD794sq3
0
0
1
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://t.co/h76NBDFQF0
0
0
5
जा. क्र. १२०/२०२३ सहायक वन सांख्यिक, गट-ब, महसूल व वन विभाग - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/sj0mXfYPif
0
0
10
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://t.co/h76NBDFQF0
0
0
10
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा – २०२४ - राज्य कर निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/4bznJtMOSz
0
0
9
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - सुधारित तात्पुरती निवड यादी क्र. १ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/4bznJtMOSz
0
0
9
अधिक्षक/निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था/रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता/जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी/सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी(ग्रा.)-मर्या. विभागीय स्पर्धा परीक्षा -परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
0
1
13
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/1v9TA0odw1
1
0
5
जा. क्र. १०५/२०२३ सहायक प्राध्यापक कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/KKpD794sq3
0
0
3
जा. क्र. १००/२०२३ सहायक प्राध्यापक द्रव्यगुण, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/KKpD794sq3
0
0
3
जा. क्र. ०९१/२०२३ सहयोगी प्राध्यापक कायाचिकित्सा, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/KKpD794sq3
0
0
4
जा.क्र. ०९७/२०२३ सहायक प्राध्यापक - संस्कृत संहिता सिद्धांत, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - सुधारित अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/KKpD794sq3
0
0
3
जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक भौतिकशास्त्र , महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/QnuSkd0W21
https://t.co/KKpD794sq3
0
0
2
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://t.co/h76NBDFQF0
1
0
3
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
7
1
30