KunalMarathe4 Profile Banner
Kkunal_Marathe Profile
Kkunal_Marathe

@KunalMarathe4

Followers
570
Following
2K
Media
1K
Statuses
3K

Vice President #BJYM Maharashtra स्वयंसेवक 🚩छत्रपती_संभाजीनगर_सेवक #मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर , महाराष्ट्र
Joined November 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
3 years
संघर्ष करण्याची प्रेरणा देणारे विरोधकांवर शब्दांचे बाण सोडणारे आदरणीय मा.@Dev_Fadnavis साहेब.आज माझ्या गुरुस्थानी असलेले साहेबांची प्रतिकृती हातावर गोंदवून घेतली.साहेबांनी सुरुवात केलेल्या विकासमय दिव्याची ज्योत माझ्या सारख्या कार्यकर्त्यांकडून कायम तेवत रहावी हीच प्रार्थना. !
20
53
301
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
14 hours
📷 धाराशिव - विविध उपक्रमांच्या निमित्ताने बैठक !. आज धाराशिव येथे हर घर तिरंगा, रक्षाबंधन पद यात्रेच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या निमित्ताने युवक सहकाऱ्यांसह महिला भगिनींशी संवाद साधला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
16 hours
स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन निमित्त बैठक !. भारतीय जनता पार्टीचे महामंत्री तथा आमदार संजयभाऊ केणेकर आणि मराठवाड्याचे संघटन मंत्री संजूभाऊ कौडगे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
16 hours
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपले विचार, सूचना आणि अपेक्षा सामील करण्याची संधी! . 📷 आपले मत नोंदवा 📷 किंवा NaMo App वर.📷 अंतिम तारीख: १२ ऑगस्ट २०२५.देशासाठी तुमचा आवाज महत्त्वाचा आहे – आजच सहभागी व्हा! 📷
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
7 days
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !. जागतिक पातळीवरील सकारात्मक परिवर्तन आणि क्रांती ही ज्ञानाच्या आधारावरच होऊ शकली आहे, त्यामुळे वाचन यासारख्या ज्ञानाचा स्त्रोत नाही. हा मूळ गाभा पकडून अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याची निर्मिती केली.
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
7 days
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!. #लोकमान्य_टिळक
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
7 days
धन्यवाद. मोदी सरकार!. केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; संभाजीनगर परभणी रेल्वे लाईनसाठी २१७९ कोटी मंजूर !
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
8 days
नवोदित खेळाडूंशी संवाद !. राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेल्या खो-खो खेळाडूंना भेटण्याचा योग आला. यावेळी छत्रपती संभाजीनगरचं उद्याचं भविष्य असणाऱ्या युवा सहकारी यांना भेटून आनंद झाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
8 days
महिला सशक्तीकरणाचा ध्यास,.ग्रामीण समृद्धीचा नवा प्रवास ! . #महिला_सशक्तीकरण #ग्रामीणसमृद्धी #WomanPowerRuralFuture
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
9 days
हिंदूंनो, तुमच्या वीरांच्या शौर्याला जर "तमाशा" म्हटलं जात असेल, तर अशा प्रवृत्तींना निषेध व्हायला पाहिजे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी मी करतो आहे.
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
9 days
देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप !. आज नागेश्वरवाडी या परिसरातील माझ्या लाडक्या भगिनींना महाराष्ट्राचे विकासपुरुष मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
13 days
वाढदिवस अभिष्टचिंतन. महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव मा.पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा ! . #happybirthday #pankjataimunde
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
17 days
देवेंद्रजींच. प्रगतिशील महाराष्ट्र स्वप्न आम्ही कार्यकर्ते साकार करणार !. #ProgressiveMaharashtra #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #DevelopmentDriven
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
17 days
वाढदिवस अभिष्टचिंतन ! . महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा !
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
17 days
माझे मार्गदर्शक, विकासपुरुष, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनातील लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
1 month
भारताची अवकाश झेप. भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात झेप घेत नवा इतिहास रचला आहे. Axiom mission 4 या अंतराळ मोहिमेचे पायलट ग्रुप कॅप्टन असलेले शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. #ShubhanshuShukla #AxiomMission4 #SpaceJourney #IndianAstronau
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
1 month
आणीबाणी काळा दिवस !. लोकशाहीच्या रक्षणार्थ लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या सर्व देशभक्तांना शतशः नमन! . #Emergency1975 #Emergency #DarkDaysOfEmergency #आणीबाणी #Maharashtra
Tweet media one
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
2 months
भोंगळ कारभाराबाबत प्रशासनाला जाब विचारणार !. संसार नगर मध्ये अनेक दिवसांपासून विकास कामे सुरू असून ती अत्यंत बोगस आणि निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आले. नागरिकांच्या आग्रहास्तव या सर्व कामांची पाहणी करण्यासाठी गेलो असता तेथील परिस्थिती पाहून प्रचंड संताप झाला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
0
1
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
2 months
बजरंग बली जनसामान्यांच्या सेवेसाठी बळ दे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने सुरुवात जागृत असे मंदिर असणाऱ्या हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेत केली. यावेळी बजरंगबलीच्या चरणी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी बळ दे. अशी प्रार्थना केली. #बजरंग_बली #kunal_marathe
Tweet media one
Tweet media two
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
2 months
वाढदिवसानिमित्त महिला भगिनींसाठी मोफत शिर्डी दर्शन यात्रा. #शिर्डीदर्शन_यात्रा #वाढदिवसानिमित्त #shirdi_darshan #mata_baghini #स्वातंत्र्यवीर_सावरकर #माता_भगिनी #sambhajinagar #kunalmarathe #bhajpasarkar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
0
0
@KunalMarathe4
Kkunal_Marathe
2 months
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा .निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥. संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!. #Sankashti_Chaturthi #संकष्टी_चतुर्थी
Tweet media one
0
0
2