@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
2 years
बारामहिने शेतकऱ्याला साथ देणाऱ्या महादेवाचा नंदी मात्र बेंदूर सणाला रूसलेला असतो. शेतकरी त्याच्या उपकाराची कष्टाची परतफेड करीत असतो. खांदेमळणी, रंगरंगोटी करून, हलगीच्या नादात मिरवणूक काढली जाते. हा दिवस महादेवाच्या नंदीचा असतो. शंभो महादेव, येळकोट येळकोट, जय मल्हार!
37
122
2K

Replies

@Maharashtra_007
महाराष्ट्र राज्य विद्यार्थी
2 years
@GopichandP_MLC एसटी कर्मचारी ना काय देता आता बघु ?? Bjp पक्ष कसा आहे आता समजेलच लवकर .
1
1
7
@theWolvosaga
Vishwajit Rajeshirke
2 years
@GopichandP_MLC लॉर्ड गोपीचंद ✌️✌️✌️
0
0
3
@AtulGhadamode
Atul Ghadamode
2 years
@GopichandP_MLC जय मल्हार
0
0
0
@AshutoshMH28
Ashutosh Ingle Rajput
2 years
0
0
0
@Abhimanyu012334
Abhimanyu
2 years
0
0
0
@sandip_1407
राष्ट्राभिमानी संदीप 🇮🇳 (मोदी का परिवार)
2 years
@GopichandP_MLC मस्तच
0
0
0
@TejswiniV01
Tejswini Vhanmane
2 years
0
0
3
@halanwar_m
माऊली(भाऊ)हळणवर( मोदीजी का परिवार )
2 years
@GopichandP_MLC माझ्या जीवनातील प्रत्येक व्यक्ती ही काहींना काही मला शिकवून जात असते आशा माझ्या जीवनातील प्रत्येक व्यक्ती ही माझ्या साठी गुरुस्थानी आहे अशा गुरुस्थानी असणाऱ्या सर्व मान्यवरांना आजच्या या गुरुपौर्णिमा निमित्त वंदन करतो ..! गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ..!
0
1
9
@ASGanorkar
Anand Shard Ganorkar,,🇮🇳
2 years
@GopichandP_MLC अपण नहमी आपल्या परंपरा संस्कृति सम्बंधी अभिमान व्यक्त करता,,, मनपूर्वक आभार एवं अभिनंदन
0
0
0
@SantoshPalhal4
Santosh Palhal
2 years
0
0
0
@prameshwar_gore
Prameshwar Gore 5007
2 years
@GopichandP_MLC Very nice sethjii
0
0
0
@NitinKolekar27
Nitin Kolekar 🐦
2 years
@GopichandP_MLC ते बिरोबाच्या शपथा घेतल्या होत्या पण आरक्षणावर काहीच बोलत नाही आहात, धनगर समाजाला येड्यात काढून निवडणूकी-पुरता वापर करून घेता
1
0
2
@TatuSargar
Tatyasaheb Sargar (𝐌𝐨𝐝𝐢 𝐤𝐚 𝐏𝐚𝐫𝐢𝐯𝐚𝐫)
2 years
0
0
0
@RajendraSarvad2
Rajendra Sarvade
2 years
@GopichandP_MLC गुरू पौर्णिमा हार्दीक शुभेच्छा साहेब💐🙏 जय मल्हार💐🙏
0
0
0
@shailendrakad17
shailendra kadam
2 years
@GopichandP_MLC तु पण मेंदूने बैलच आहे
2
0
3
@Professor_chaoo
प्रोफेसर
2 years
@GopichandP_MLC एक बैल दुसऱ्या बैलाला अंघोळ घालताना चा अद्भुत क्षण..... 😂😂
1
0
4
@DipakMu23246117
Dipak Munde
2 years
@GopichandP_MLC *महाराष्ट्र मधल्या एसटी ची अवस्था खूप बिकट आहे, आताच्या या नविन सरकारने एसटीमहामंडळ राज्यशासनात विलीनीकरण करून ,एसटी महामंडळ प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, व कर्मचाऱ्यांना शासनाच्या कर्मचाऱ्यांना जे मिळत ते मिळावं ,यासाठी या सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे
Tweet media one
0
0
4
@GireYamraj
Yamraj Gire
2 years
@GopichandP_MLC 👌👍💐
0
0
0
@DattatrayBhanu3
Dattatray Bhanudas Gaikwad
2 years
@GopichandP_MLC मातीची जाण असणारा नेता👍
0
0
0
@Vikas42704771
vikas hubale 007
2 years
@GopichandP_MLC मस्त 👌🏻❤️🙏🏻
0
0
0