स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक यांचं समाधी स्थळ असलेल्या बाणूरगडावर स्मारकाचे काम
@Dev_Fadnavis
जी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूये.या इतिहास जागराच्या पुण्यकार्यात मला सहभाग घेता आला ही अभिमानाची गोष्ट आहे.स्मारकाचे आर्किटेक सौरभ जोशी यांच्या सोबत कामाची पाहणी केली.जय मल्हार