@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
2 years
कष्टकरी, शेतकऱ्यांच्या विठू माऊलीची गळाभेट घेण्यासाठी संत ज्ञानेश्वरांची पालखी पंढरीच्या वाटेनं निघालीये. पहाटे पालखीचे दर्शन माळशिरस येथे घेतले. हरिनामाचा जप करत वारीत काही काळ चाललो. पांडुरंगाकडे एकच मागणं. आबादानी होऊ दे. इडापिडा जाऊ दे. शेतकरी कष्टकरी सुखी कर. जयहरी विठ्ठल...
30
71
1K

Replies

@BirudevKhadake
Birudev khadake007
2 years
@GopichandP_MLC राम कृष्ण हरी... माऊली
0
0
2
@RahulLo19434304
Rahul Lokhande
2 years
@GopichandP_MLC राम कृष्ण हरी
0
0
2
@Siddhes86667032
Siddheshwar Solankar
2 years
@GopichandP_MLC जय हारी माऊली
0
0
1
@Somutte100
Sachin Somutte
2 years
0
0
1
@SantoshPalhal4
Santosh Palhal
2 years
@GopichandP_MLC जय हरी माऊली
0
0
1
@MADHUKARPADALK1
MADHUKAR PADALKAR
2 years
0
0
1
@ajaykanade1989
Ajay Kanade
2 years
@GopichandP_MLC एसटी कर्माऱ्यांच्या हिता साठी कधी उपोसना ला बसायचे?
0
0
0
@jadhav_avin
🚩🔔🔱 Avi Kundalik jadhav 🔱🔔🚩
2 years
@GopichandP_MLC 🙏🙏🙏
0
1
3
@Sanbhaji1
राजाभाऊ.
2 years
@GopichandP_MLC मंगळसूत्राला जपा. चोर वारीमध्ये घुसला आहे.
0
0
1
@PetroniousMe
Petronious
2 years
@GopichandP_MLC किती कमाई झाली मग यावेळेस?
0
0
1
@Shivaji25009690
Shivaji Shelke
2 years
@GopichandP_MLC रामकृष्ण हरी
0
0
0
@S19MA27
SURAJ
2 years
@GopichandP_MLC आता एस. टी आंदोलन..आणि धनगर आंदोलन करणार की नाही ..अरे तुमची लायकी नाहिये..तोंडावरून तू लबाड वाटतो..... एस. टी विलीनीकरण बाकी आहे पळून जाऊ नकोस ..
0
0
1
@kajal_waghmode
shree ...💖
2 years
0
0
0
@RajendraSarvad2
Rajendra Sarvade
2 years
@GopichandP_MLC जय हरी माऊली💐 🙏 जय मल्हार साहेब💐🙏
0
0
0
@Lankesh_0960
लंकाधिपती
2 years
@GopichandP_MLC कुणाची चैन मंगळसूत्र नाही ना चोरली पण 😂
0
0
1
@commonmanM5
Common Man
2 years
@GopichandP_MLC पडळकरसाहेब विलीनीकरण कधी????????
0
0
0
@NarodeMachindra
Machindra Narode - एक मराठा लाख मराठा !
2 years
@GopichandP_MLC एसटी चे शासनसेवेत विलीगीकरण झाले का?
0
0
1
@bargesardar
श्रीकांत मारुतराव बर्गे
2 years
@GopichandP_MLC साहेब कोरेगांव ला भेट द्या
0
0
0
@Sachin_B_Jadhav
Sachin Jadhav
2 years
@GopichandP_MLC आता होणाऱ्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपात आटपाडी तालुक्यातील विधानपरिषदेचे विद्यमान दमदार आमदार व आमचे नेते मा. गोपीचंदजी पडळकरसाहेब यांना सांगली जिल्ह्याच्या उन्नती व विकासासाठी मंत्रीपद मिळावे, हीच विठ्ठल चरणी अपेक्षा... जय हरी विठ्ठल...!
0
0
0