@GopichandP_MLC
Gopichand Padalkar
3 years
गुढीपाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..! #गुढीपाडवा
Tweet media one
24
90
1K

Replies

@RaydasPand
Dr.Ravindra Raydas Pandhare
3 years
Tweet media one
0
0
0
@Akashsh92877819
Akash shinde
3 years
@GopichandP_MLC *🙏🌸गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या* *तुम्हाला व तुमच्या परिवाराला* *हार्दिक शुभेच्छा🙏🌸*
0
0
0
@Anuj0405
मोटा भाई 🇮🇳🚩
3 years
Tweet media one
0
0
0
@GBabugir
Vinod B. Giri
3 years
Tweet media one
0
0
0
@sandip_1407
राष्ट्राभिमानी संदीप 🇮🇳 (मोदी का परिवार)
3 years
@GopichandP_MLC गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, हे नवीन वर्ष आपणांस सुखं आणि समाधान घेऊन येणारे असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. संदीप पिंगे आणि परिवार 🙏जय श्रीराम 🙏
0
0
1
@AmitChavan85
Amit Chavan
3 years
@GopichandP_MLC चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्ष दिवस " गुढीपाडवा" च्या आपणास हार्दिक शुभेच्छा. नववर्ष आपल्या व आपल्या कुटुंबाच्या जीवनात आनंद, सुख, समृध्दी, उत्तम आरोग्य आणि यश घेऊन येवो, ह्याच शुभेच्छा....
0
0
1
@SabareAvinash
Avinash Sabare
3 years
@GopichandP_MLC साहेब 15 एप्रिल ला स्टाफ सिलेक्शन कमिटी ची माझ्या मुलीची व असंख्य मुलांची परीक्षा आहे.लॉक डाऊन करताना या मुलांचा विचार करावा
0
0
0
@fatherofanisha
ज्ञानेश्वर पाटील
3 years
@GopichandP_MLC गुडीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 जय श्रीराम 🙏🏼🚩
0
0
0
@santoshhp2
CopperBullet காப்பர் புல்லட்
3 years
@GopichandP_MLC हिंदु नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सर्व हिंदु बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा... नववर्ष आपणांस आरोग्यसंपन्न आणि लाभदायक होवो हिच सदिच्छा...💐💐💐 🚩🚩जय श्रीराम🚩🚩
0
0
0
@BirudevKhadake
Birudev khadake007
3 years
@GopichandP_MLC नक्षीदार काठीवर रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी,साजरा करुया हा गुढीपाडवा... गुढीपाडवा निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
0
0
0
@SatishGosavi77
Satish Gosavi
3 years
Tweet media one
0
0
0
@KailasJ54169229
🌸कैलास नाना जाधव / Kailas N. Jadhav
3 years
0
0
0
@SalokheRitesh
꧁ঔৣ 𑘨𑘱𑘝𑘹𑘫 𑘭𑘯𑘻𑘏𑘹 ঔৣ꧂ (मोदीजींचा परिवार)
3 years
@GopichandP_MLC #गुढीपाडव्याच्या_हार्दिक_शुभेच्छा
Tweet media one
0
0
0
@SachinD38335717
Sachin Desai
3 years
Tweet media one
0
0
0
@angarajkarna
कर्ण
3 years
@GopichandP_MLC दादा गुढीपाडव्याच्या तुमच्या परिवारासहित सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩
0
0
0
@Imavinash78
Avinash (Modi ka parivar)
3 years
Tweet media one
0
0
0
@TamoreMilindP
Milind P Tamore
3 years
0
0
0
@MundheRamprabhu
Ramprabhu Mundhe 🇮🇳
3 years
@GopichandP_MLC आज गुढीपाडवा नविन वर्षानिमित्त आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🚩 "गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची" - रामप्रभु मुंढे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, मा.नगराध्यक्ष गंगाखेड जि.परभणी
0
0
0