grpmumbai Profile Banner
GRP Mumbai Profile
GRP Mumbai

@grpmumbai

Followers
13K
Following
383
Media
1K
Statuses
4K

The Official handle of Mumbai Railway Police Commissionerate.Not Monitored 24/7. In an emergency please Dial 1512

Joined February 2018
Don't wanna be here? Send us removal request.
@grpmumbai
GRP Mumbai
9 months
मुंबई रेल्वे स्थानकांमध्ये किंवा प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वस्तू, बेवारस पिशवी, अथवा चोरी, वाद-विवाद, त्रासदायक वर्तन आढळल्यास, कृपया मुंबई रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांक '१५१२' वर तात्काळ संपर्क साधावा.
3
11
25
@grpmumbai
GRP Mumbai
2 days
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन वर्ष आनंद, सुरक्षितता आणि समृद्धी घेऊन येवो. आपल्या सेवेत सदैव तत्पर – मुंबई रेल्वे पोलीस 🚆👮‍♂️
0
1
4
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
12 days
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वत्र महिला सुरक्षा राखण्यासाठी आम्ही नेहेमीच तत्पर आहोत. #जागतिक_महिला_दिन_२०२६
11
42
191
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
9 days
जागतिक धुम्रपान विरोधी दिनाच्या निमित्ताने एक नवा निर्धार करूया, नशेला नकार देऊया. #जागतिक_धुम्रपान_विरोधी_दिन
3
30
94
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
7 days
The safest journeys start with enough sleep. #WorldSleepDay #DrowsyDriving #RoadSafety
5
26
37
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
8 days
परिणाम समजून दिलेला नकार हा विचार न करता दिलेल्या होकारपेक्षा कधीही चांगला. #नशा_कशाला #NoMeansNo
10
53
160
@grpmumbai
GRP Mumbai
10 days
0
1
4
@grpmumbai
GRP Mumbai
10 days
0
0
3
@grpmumbai
GRP Mumbai
12 days
जिद्द, संघभावना आणि दृढनिश्चयाचा विजय! 🇮🇳🏆 ICC T20 विश्वचषक जिंकून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण निर्माण करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन.
0
0
1
@grpmumbai
GRP Mumbai
12 days
Victory through passion, teamwork, and determination! 🇮🇳🏆 Congratulations to the Indian Cricket Team for lifting the T20 World Cup and creating a moment of pride for every Indian.
2
2
4
@grpmumbai
GRP Mumbai
12 days
वांद्रे पोलीस ठाण्यात **ज���गतिक महिला दिनानिमित्त** महिला पोलीस कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त **एम. राकेश कलासागर** यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कक्षाचे नूतनीकरण **रोटरी क्लब ऑफ मुंबई** यांच्या सहकार्याने करण्यात आले असून यावेळी क्लबचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
0
1
5
@grpmumbai
GRP Mumbai
12 days
खाकीतील ताकद, सेवानिष्ठा आणि समाजासाठी समर्पण-मुंबई रेल्वे पोलीस जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
0
1
7
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
18 days
होळीत साऱ्या वाईट गोष्टींचा सर्वनाश होऊन सर्वांचे आयुष्य मंगलमय होवो, हीच प्रार्थना! #होळी_२०२६
15
59
376
@grpmumbai
GRP Mumbai
18 days
होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा! रंगांचा उत्सव आनंदाचा ठेवा, रेल्वे परिसरात जबाबदारीने वागा.
0
0
3
@grpmumbai
GRP Mumbai
19 days
1) रंगांची होळी खेळा, पण सुरक्षिततेची मर्यादा ओलांडू नका! 2) एक फुगा… एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो! 3) चालत्या ट्रेनवर फुगे फेकणे हा गुन्हा आहे. 4) होळी आनंदाची, अपघाताची नाही! "तुमचा एक क्षणाची मजा, दुसऱ्याच्या आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते." #SafeHoli #HoliWithResponsibility
0
1
4
@grpmumbai
GRP Mumbai
20 days
मुंबई लोहमार्ग पोलीस चे नवीन उमेदवार कोण? #PoliceBharti #PoliceRecruitment #MumbaiRailwayPolice #PoliceLife #PoliceMotivation #UniformDream
0
0
4
@grpmumbai
GRP Mumbai
21 days
मराठी राजभाषा गौरव दिन!
1
2
6
@grpmumbai
GRP Mumbai
21 days
पोलीस भरती Mode ON 🔥#policebharti #grpmumbai
0
0
2
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
25 days
चाललेय जे काही, व्हायला नको होते... अनोळखी लिंकवर तुम्ही, क्लिक करायला नको होते! सर्व नागरिकांनी सायबर सुरक्षेचे नियम पाळून सुरक्षित रहा व फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर तक्रार नोंदवा! #अक्षर_अक्षर_सायबर_सुरक्षेचे_आहे #सायबर_सुरक्षित_महाराष्ट्र
9
30
49
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
29 days
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! जय भवानी, जय शिवाजी! #शिवजयंती_२०२६
35
137
1K
@grpmumbai
GRP Mumbai
30 days
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन💐
0
0
10