@ChhaganCBhujbal
Chhagan Bhujbal
2 days
अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! आपल्या मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने ‘अभिजात भाषा’ हा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला सन्मान मिळवून दिला! प्राचीन
0
4
11