
अश्विन_परब_
@AshwinParab3
Followers
451
Following
12K
Media
2K
Statuses
5K
जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, कोकणीमाणूस, महाराष्ट्र प्रेमी, कडवट मराठी
Maharashtra, India
Joined June 2018
“गुजरात से जान बचाकर लोग बिहार पहुचे:- India TV “.@nishikant_dubey बिहारी लोकांना गुजराथ मधून मारून मारून पळवून लावले तेव्हा तू कुठे लपून बसला होता डुबे?? .त्या पळणाऱ्या बिहारींमध्ये तू पण होतास का डुबे?
0
3
4
RT @mumbaitak: राज ठाकरेंच्या सभेला हिंदी भाषिकांची गर्दी, काय म्हणाले? . #RajThackeray #MNS . @AnujaDhakras21
0
29
0
महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, .राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? .या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून.
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'. सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे.
0
0
0
मराठी भाषेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी खळखट्याक करणे आणि फालतू “नळावरच्या”भांडणासाठी शिवीगाळ करून मारामारी करणे यात जमिन आसमान चा फरक आहे…. काल विधानभवनात जे झाले त्याला मवाली पणा बोलतात….मवाली सत्ताधाऱ्यांनी केलेली मवालीगिरी….
प्रिय @RajThackeray साहेब. विधानसभेत हाणामारीची पद्धत तुमच्याच आमदारानी सुरु केली होती. लोकांना ती इतकी आवडली कि त्यानंतर 1 पेक्षा जास्त आमदार दिलेच नाही. आपण या विषयावर न बोललेले बरे.
0
0
0
आपत्तीगस्त नागरिकांना सरकार कडे दादा मागण्याऐवजी सन्मा राज साहेबांकडे प्रश्न मांडण्यात जास्त विश्वसाहर्ता वाटते. पैश्याने मतांचे आकडे विकत घेता येतात पण जनतेचा विश्वास नाही!.
आदिवासी शाळांत शिकविणारे शिक्षक आज मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतील. राज्यातील प्रत्येक घटक हा न्यायासाठी "शिवतीर्थ" येथे येत असतो.
0
2
8
मराठी माणसाबद्दल अश्या प्रकारच्या अपमानास्पद टिप्पणी सातत्याने होत आहेत आणि हे जर असेच चालू राहिले तर मराठी माणसाला देखील मग विचार करावा लागेल. शेवटी मतदानच शस्त्र मराठी माणसाच्या हातात देखील आहे. निषेध आहे असल्या लाचार राज्यकर्त्यांचा आणि त्यांच्या पाळीव समर्थकांचा!!!!.
२०१४ नंतर अशे एकाउंट्स महाराष्ट्र भाजपासाठी हिंदुत्वावर ट्वीट्स करु लागले आणि मराठी माणूस भाजप कडे झुकला. आता ते मराठी माणसा बद्दल काय लिहता बघा. महाराष्ट्र IT सेल मधे अनेक गुजराती, अमराठी लोक आहेत, जे अनेकांना मराठी वाटतात. हे तुमची हिंदुत्वा वरुन भावनिक फसवणूक करतात.
0
2
16
मराठी माणसाच्या आत्मसन्माला ठेच पोहचवणाऱ्याला उत्तर द्यावेच लागणार.
भाजप खासदार निशिकांत दुबे ह्याच्या विरोधात मनसे ने कायदेशीर फास आवळला. झारखंड मध्ये बसून महाराष्ट्रा विरोधात सातत्याने बरळत राहणाऱ्या दुबेला नाशिक चे मनसे शहराध्यक्ष श्री सुदाम कोंबडे ह्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. निरर्थक बडबड करणाऱ्या दुबेला आपल्या बडबडीचा आता कोर्टात अर्थ
0
3
14
मराठी भैय्यांना आता मराठी देखील ओळखता येत नाही…. देवनागरी लिपी ही मराठी भाषेनं सुमारे २००० वर्षांपूर्वी स्वीकारली होती. हिंदी ही भाषा स्वतः केवळ २००-३०० वर्षांपूर्वीची आहे. सरासरी BIMARU सडका मेंदू
"Tesla" is written as "टेस्ला" in both Hindi and Marathi. Elon Musk keeps the language warriors of Mumbai guessing .
0
1
5
हे का होत याचा विचार करण्याची गरज आहे: अजित पवार .एखाद्या महाविद्यालयीन तरुणाला जरी विचारल तरी तो सांगू शकेल याच मूळ कारण “ भ्रष्टाचार “ .आणि @AjitPawarSpeaks आपण एवढी वर्ष राजकारणात घालवल्या नंतर देखील बोलताय की कारण शोधा��ं लागेल??? .कोणाला वेड्यात काढताय??? एकदा तुमच्या मंत्री,.
0
0
0
“युनेस्कोने शिवरायांचे ���२ किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित केले तरी महायुती सरकार गप्प! गड-किल्ल्यावरील अतिक्रमण वाढतेय, तज्ञ समितीतून अभ्यासकांना हटवलं, संवर्धनाच्या नावाखाली केवळ इव्हेंटबाजी! #गडसंवर्धन #ShivajiMaharaj #Maharashtra”
इतिहासाच्या बाबतीत राज ठाकरे इतके संकुचित असतील असे वाटले नव्हते. एक इतिहासाचा प्रामाणिक अभ्यासक म्हणून तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांचे आभार तुम्ही मानायला हवे होते. परंतु हे न करता या विषयात ही ‘ग ची बाधा’ झालेली दाखवून दिलीत. आज गुरुवर्य शिवशाहीर.
0
0
0
राज साहेबांनी नमूद केलेला धोका खरा ठरतोय …. “मराठी माणूस एक झाला आहे हे दिसल्यावर आता हे जातीपातीच राजकारण सुरू करतील “ महाराष्ट्राला जातीपातीत विभागायला सुरवात करतील…. ह्याचा अर्थ साफ आहे, भाजप ला मराठी एकजूट नकोय, भाजप ला मुळात महाराष्ट्रातील मराठी माणसाच अस्तित्वच नकोय ….
0
1
4