हे एक भाजपा कार्यकर्त्याने बोलाव🥹🥲 बन,पडळकर,लाड, दरेकर, सोमय���या, हाके, राने आणि फडणवीस साहेबांची राहिलेली टिम... लोकशाहीचा चौकटीत राहून कोकिळा गात असेल त्याहीपेक्षा मधुर आणि सभ्य भाषेत बोलतात हो ना शुभम.
आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच मोठे वाद पेटत असतात. अलीकडे पुन्हा एकदा हैद्राबाद गॅझेटचा संदर्भ पुढे आला आणि त्यावरून दोन परस्परविरोधी भूमिका पुढे आल्या. या वादातून केवळ आरक्षणाचा प्रश्नच नव्हे, तर समाजातील गैरसमज, राजकीय भूमिका आणि जातीय भावना या
0
0
3